WhatsApp ब्लॉग

As we announced last year, WhatsApp is building new tools to help people and businesses communicate with each other. Since we launched the WhatsApp Business app people have told us that it's quicker and easier to chat with a business than making a call or sending an e-mail. Today we are expanding our support for businesses that need more powerful tools to communicate with their customers.

Here's how people can connect with a business:

  • Request helpful information: When you need a shipping confirmation or boarding pass, you can give your mobile number to a business on their website, on their app, or in their store to send you information on WhatsApp.
  • Start a conversation: You may see a click-to-chat button on a website or Facebook ad to quickly message a business.
  • Get support: Some businesses may provide real-time support on WhatsApp to answer questions about their products or help you resolve an issue.

With this approach, you will continue to have full control over the messages you receive. Businesses will pay to send certain messages so they are selective and your chats don't get cluttered. In addition, messages will remain end-to-end encrypted and you can block any business with the tap of a button.

We will bring more businesses onto WhatsApp over a period of time. To do so, we will work directly with a few hundred businesses and a select number of companies that specialize in managing customer communications.

If you are interested in how a business can start using these new tools, you can learn more here. As always, we will be listening carefully to feedback as we go forward.

आम्ही WhatsApp ला खाजगी मेसेजिंग अ‍ॅप बनवला आहे जो मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबियांशी संप्रेषण करण्याचा एक सोपा, सुरक्षित आणि विश्वासार्ह मार्ग आहे आणि आम्ही नवीन वैशिष्ट्ये जोडली आहेत, आम्ही जिवलगपणाची भावना जपून ठेवण्याचा काळजीपूर्वक प्रयत्न करतो जे लोकांना आवडते असल्याचे ते सांगतात.

काही वर्षांपूर्वी आम्ही WhatsApp मध्ये एक वैशिष्ट्य जोडले जे तुम्हाला एकाचवेळी एकापेक्षा अधिक चॅटना संदेश फॉरवर्ड करू देते.

आज, आम्ही फॉरवर्ड करणे मर्यादित करण्याची चाचणी लाँच करत आहोत जी WhatsApp वापरणार्‍या प्रत्येकाला लागू होईल. भारतामध्ये - जेथे लोक जगभरातील कोणत्याही अन्य देशाच्या तुलनेत अधिक संदेश, फोटो आणि व्हिडिओ फॉरवर्ड करतात - आम्ही एकाच वेळी ५ चॅट इतक्या कमी मर्यादेचीही चाचणी करू आणि आम्ही मीडिया संदेशांच्या बाजूचे त्वरित फॉरवर्ड बटण काढून टाकू.

आम्हाला विश्वास आहे की आपण सर्वांनी या बदलांचे मुल्यांकन करणे पुढे सुरू ठेवल्यास याचा WhatsApp ज्या उद्देशाने डिझाइन केला आहे तो उद्देश कायम ठेवण्यास मदत होईल: एक खाजगी मेसेजिंग अ‍ॅप.

आम्ही तुमच्या सुरक्षा आणि गोपनीयतेशी पूर्णपणे वचनबद्ध आहोत ज्यामुळे WhatsApp एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट आहे आणि आम्ही यासारखी सारख्या वैशिष्ट्यांसह आमच्या अ‍ॅपमध्ये सुधारणा करणे पुढे सुरू ठेवू. अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या WhatsApp सुरक्षा टीपा पृष्ठ ला भेट द्या.

Over the last couple years, people have enjoyed making voice and video calls on WhatsApp. In fact, our users spend over 2 billion minutes on calls per day. We're excited to announce that group calls for voice and video are coming to WhatsApp starting today.

You can make a group call with up to four people total - anytime and anywhere. Just start a one-on-one voice or video call and tap the new "add participant" button in the top right corner to add more contacts to the call.

Group calls are always end-to-end encrypted, and we've designed calling to work reliably around the world in different network conditions. The feature is currently rolling out on the iPhone and Android versions of our app.

Starting today, WhatsApp will indicate which messages you receive have been forwarded to you. This extra context will help make one-on-one and group chats easier to follow. It also helps you determine if your friend or relative wrote the message they sent or if it originally came from someone else. To see this new forwarded label, you need to have the latest supported version of WhatsApp on your phone.

WhatsApp cares deeply about your safety. We encourage you to think before sharing messages that were forwarded. As a reminder, you can report spam or block a contact in one tap and can always reach out to WhatsApp directly for help. For more information, please visit our WhatsApp Safety Tips page.

Over the last few months, we've added new features that improve the groups experience. Some of these include group descriptions, a catch up feature, and protection for people who are being added repeatedly to groups they've left.

Today, we're launching a new group setting where only admins are able to send messages to a group. One way people use groups is to receive important announcements and information, including parents and teachers at schools, community centers, and non-profit organizations. We've introduced this new setting so admins can have better tools for these use cases.

To enable this setting, open “Group Info,” tap Group Settings > Send Messages and select “Only Admins.” This setting is rolling out to all users around the world on the latest supported versions of the app.

Groups have been an important part of the WhatsApp experience, whether it's family members connecting across the globe or childhood friends staying in touch over the years. There are also people coming together in groups on WhatsApp like new parents looking for support, students organizing study sessions, and even city leaders coordinating relief efforts after natural disasters. Today, we're sharing improvements that we've made to groups.

What's New

  • Group description: A short blurb found under group info that allows you to set the purpose, guidelines, or topics for the group. When a new person joins a group, the description will show up at the top of the chat.
  • Admin controls: In group settings, there's now a control that allows admins to restrict who can change the group's subject, icon, and description.
  • Group catch up: When you've been away from a group chat, quickly catch up on messages that mention or reply to you by tapping on a new @ button that appears at the bottom right corner of the chat.
  • Participant search: Find anyone in a group by searching for participants on the group info page.
  • Admins can now remove admin permissions of other group participants, and group creators can no longer be removed from the group they started.

We've also introduced protection so users can't be repeatedly added to groups they've left. These features are available for Android and iPhone users today. We hope you enjoy these new updates!

लोकांची ऑनलाईन माहिती कशी वापरली जावी याबद्दल अधिक पारदर्शकता निर्माण करण्यासाठी पुढील महिन्यात युरोपियन संयुक्त राष्ट्रे त्यांचे गोपनीयता कायदे अद्यतनित करणार आहेत. आम्ही आमच्या सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरण अद्यतनित करीत आहोत ज्यामध्ये General Data Protection Regulation (GDPR) या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल.

या अपडेटमध्ये आम्ही कोणतीही नवीन वैयक्तिक माहिती गोळा करण्याची विनंती करणार नाही. आमच्याकडे जी तुमची मर्यादित माहिती आहे त्याचा वापर आम्ही कसा करतो आणि त्याचे संरक्षण कसे करतो याची माहिती स्पष्ट करणे हा या मागील मुख्य हेतू आहे. काही गोष्टींवर आम्ही प्रकाश टाकू इच्छितो :

  • युरोपमधील WhatsApp : तुमच्यासाठीच्या सर्व्हिसेस तेथेच प्रदान करण्यासाठी आणि आम्ही आमच्या वापरकर्त्यांची माहिती कशी सुरक्षित ठेवतो याबद्दल अधिक काटकोरता जपण्यासाठी WhatsApp ने युरोपयन संयुक्त राष्ट्रांमध्ये स्वतःचे अस्तित्व प्रस्थापित केलेले आहे.
  • डेटा शेअरिंग: Facebook वरील जाहिराती आणि उत्पादनाविषयी समृद्ध अनुभव प्रदान करण्यासाठी सध्या आम्ही खाते माहिती शेअर करत नाही आहोत. जसे आम्ही पूर्वीसुद्धा स्पष्ट केले आहे की भविष्यामध्ये इतर Facebook कंपनींबरोबर आम्ही जवळून काम करू इच्छितो आणि जसे आम्ही आमच्या योजना पुढे नेऊ तसे त्याबद्दल आम्ही तुम्हाला अद्यतनित ठेऊ.
  • WhatsApp वर सुरक्षित राहण्यासाठी: WhatsApp किंवा Facebook कोणत्याही प्लॅटफॉर्मवर - आमच्याकडे अवांछित आणि अनावश्यक संदेश पाठविणाऱ्यांबद्दल रिपोर्ट येतात - जसे की स्पॅम किंवा अपमानास्पद मजकूर - आम्ही ही माहिती शेअर करून त्यावर कारवाई करू शकतो अशारितीने या वापरकर्त्यांना दोन्ही प्लॅटफॉर्म्स वर प्रतिबंधित देखील करता येते. WhatsApp वर सुरक्षित कसे रहावे याविषयी अधिक जाणून घ्यायची असल्यास ही सुरक्षितता माहिती वाचा.

तुमची गोपनीयता आणि सुरक्षितता WhatsApp साठी अत्यंत महत्वाची आहे. तुमचा प्रत्येक संदेश आणि कॉल्स हे एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनने अर्थात संपूर्णपणे कूटबद्ध करून सुरक्षित केलेले असतात त्यामुळे ते कोणीही वाचू अथवा ऐकू शकत नाही, अगदी WhatsApp देखील नाही. पुढील काही आठवड्यांमध्ये आमच्याकडे तुमचा कोणता मर्यादित डेटा आहे ते तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. अॅपच्या नवीन सुधारित आवृत्तीमध्ये हे वैशिष्टय आम्ही संपूर्ण जगभरात उपलब्ध करून देत आहोत. अधिक जाणून घेण्यासाठी येथे टॅप करा.

तुमच्या अभिप्रायाचे आम्ही स्वागतच करू. WhatsApp चा वापर केल्याबद्दल धन्यवाद!

संपूर्ण जगभरात अनेक लोक लघु उद्योजकांशी संपर्क साधण्यासाठी WhatsApp चा वापर करतात - मग ते भारतातील ऑनलाईन कापड व्यावसायिक असोत किंवा ब्राझील मधील ऑटो पार्ट विकणारी कंपनी असो. WhatsApp हे लोकांसाठीच तयार केलेले आहे आणि आता व्यवसाय करताना देखील समृद्ध अनुभव यावा अशी आमची इच्छा आहे. जसे की, ग्राहकांना चटकन प्रत्युत्तर देणे, वैयक्तिक संदेश आणि व्यावसायिक संदेश वेगळे करणे आणि व्यवसायांसाठी अधिकृत व्यासपीठ मिळवून देणे.

आज आम्ही सादर करीत आहोत WhatsApp Business - लघु उद्योजकांसाठी असलेले एक निःशुल्क Android अॅप. आमचे नवीन अॅप अनेक कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांशी संपर्कात राहण्यास मदत करेल आणि मुखत्वे आमच्या १.३ करोड ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या उद्योगाशी संपर्कात राहण्यास सोयीचे ठरेल. पुढीलप्रमाणे :

  • बिझनेस प्रोफाइल : ग्राहकांना महत्वाची माहिती प्रदान करतात जसे की व्यवसायाची माहिती, ई-मेल, स्टोअर पत्ता आणि वेबसाईट.
  • मेसेजिंग साधने : स्मार्ट मेसेजिंग साधने वापरून वेळ वाचविता येतो — तात्काळ प्रत्युत्तर हे नेहमी विचारल्या जाण्याऱ्या प्रश्नांना चटकन उत्तर देतात, स्वागत संदेश हे ग्राहकांना तुमच्या व्यवसायाची माहिती देतात, आणि व्यस्तता संदेश हे तुम्ही सध्या अनुपलब्ध असल्याचे सांगतात.
  • मेसेजिंग सांख्यिकी : काही साधी आकडेवारी, जसे की एकूण किती संदेश वाचले गेले हे जाणून एकंदर परिस्थितीचा आढावा घेता येईल.
  • WhatsApp वेब : तुमच्या डेस्कटॉप वर WhatsApp Business चे संदेश पाठविता आणि प्राप्त करता येतात.
  • खाते प्रकार : लोकांना हे समजेल की ते एखाद्या व्यावसायिकांशी चॅट करत आहेत कारण तुमचे खाते 'व्यवसाय खाते' म्हणून नोंदविले जाईल. कालांतराने जेव्हा खात्याचा फोन नंबर व्यवसायाच्या फोन नंबर बरोबर जुळेल त्यानंतर त्या व्यवसायांची 'प्रमाणित' खात्यांमध्ये गणना केली जाईल.

सामान्य लोक WhatsApp मेसेंजरचा नेहमीप्रमाणेच वापर करू शकतात — त्यासाठी काहीही नवीन डाउनलोड करण्याची गरज नाही. आणि लोक त्यांना येणारे संदेश पूर्ण पणे नियंत्रित करू शकतात जसे की व्यवसायांचा देखील नंबर ब्लॉक करता येणे, तसेच त्यांना स्पॅम म्हणून रिपोर्ट करता येणे.

भारत आणि ब्राझील मधील साधारण ८०% लघु व्यावसायिकांचे असे मत आहे की WhatsApp मुळे त्यांना ग्राहकांशी संपर्कात राहण्यासाठी आणि त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी मदत झाली आहे (Source: Morning Consult study). आणि WhatsApp Business, जलद आणि सुलभ मार्गाने त्यांच्याशी संपर्कात राहणे अजूनच सोपे करेल.

WhatsApp Business हे आजपासून इंडोनेशिया, इटली, मेक्सिको, यू.के आणि यू.एस येथे Google Play वर निःशुल्क उपलब्ध आहे. हे अॅप संपूर्ण जगभरात पुढील काही आठवड्यांमध्येच उपलब्ध होईल. ही फक्त सुरुवात आहे!

आजपासून तुम्ही एखादा चकून पाठविला गेलेला संदेश तुमच्या वैयक्तिक किंवा सर्व गटामधून हटवू शकता. हे पुढीलप्रमाणे कार्य करते : संदेशावर टॅप करून होल्ड करा, "हटवा" निवडा आणि त्यानंतर "सर्वांसाठी हटवा" वर टॅप करा. संदेश पाठविला गेल्यानंतर तो डिलीट करण्यासाठी तुमच्याकडे ७ मिनिटे असतील.

हे वैशिष्टय iPhone, Android आणि Windows Phone आणि डेस्कटॉप साठी संपूर्ण जगभरात नवीन आवृत्तींसाठी येत आहे. संदेश यशस्वीरीत्या हटविता यावा यासाठी तुम्ही आणि प्राप्तकर्ते दोघेही WhatsApp ची नवीन सुधारित आवृत्ती वापरीत असणे गरजेचे आहे.

आमच्या Android, iPhone, and Windows Phone साठी असलेल्या मदतपुस्तिकेमध्ये अधिक जाणून घ्या.

आज, आम्ही असे वैशिष्ट्य प्रसारित करीत आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रपरिवार आणि कुटुंबियांना तुमचे लाईव्ह लोकेशन अर्थात सध्याचे थेट ठिकाण कळवू शकता. जर तुम्ही तुमच्या मित्रांना भेटायला जात आहात, तुमच्या आप्तेष्टांना तुमची खुशाली कळवत असाल किंवा तुम्ही प्रवासात कुठवर आला आहेत ते कळवत असाल, लाईव्ह लोकेशन हे तुमचे सध्याचे थेट ठिकाण शेअर करण्याचा सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. हे एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट केलेले वैशिष्ट्य वापरून तुम्ही तुमचे सध्याचे ठिकाण कोणासोबत आणि किती काळ शेअर करायचे ते नियंत्रित करू शकता. तुम्ही तुमचे सध्याचे ठिकाण शेअर करणे कधीही थांबवू शकता किंवा लाईव्ह लोकेशन टायमर बंद झाल्यावर ते आपोआपच थांबेल.

हे पुढीलप्रमाणे कार्य करते. तुम्हाला ज्या व्यक्तीबरोबर किंवा गटाबरोबर लोकेशन शेअर करायचे आहे त्यांच्या बरोबरच्या गप्पा उघडा. अटॅच बटणावर टॅप केल्यानंतर तुम्हाला "स्थान" असा पर्याय दिसेल, त्यामध्ये "तुमचे सध्याचे थेट ठिकाण शेअर करा" असा पर्याय असेल. तुम्हाला किती काळ शेअर करायचे आहे ते निवडा. त्यानंतर चॅट मधील प्रत्येक व्यक्ती तुमचे लाईव्ह लोकेशन बघू शकते. जर एकाच गटातील अनेक व्यक्त्तींनी त्यांचे लोकेशन शेअर केले असेल तर ते सर्व एकाच नकाशामध्ये दिसतील.

लाईव्ह लोकेशन हे Android आणि iPhone मध्ये उपलब्ध आहे आणि आम्ही पुढील काही आठवड्यांमध्ये ते प्रक्षेपित करू. आम्हाला अशी आशा आहे की तुम्हाला ते नक्कीच आवडेल.