४ फेब्रुवारी, २०१९
WhatsApp येथे, आम्ही खाजगी मेसेजिंगबद्दल सखोल विचार करतो, आणि आज आम्ही तुमचा फोन घेण्यापासून व तुमचे मेसेज वाचण्यापासून एखाद्याला प्रतिबंधित करण्यासाठी iPhone वर टच आयडी आणि फेस आयडी सादर करण्यासाठी उत्सुक आहोत.
WhatsApp मध्ये iPhone फीचर सक्षम करण्यासाठी, सेटिंग्ज > खाते > गोपनीयता > स्क्रीन लॉक टॅप करा आणि टच आयडी किंवा फेस आयडी चालू करा. WhatsApp बंद झाल्यावर टच आयडी किंवा फेस आयडी प्रॉम्प्ट येण्यापूर्वी किती वेळ जाऊ द्यायचा हे निवडण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे.
हे फीचर आजपासून iPhone 5s किंवा त्यानंतरच्या आणि iOS 9 व त्यानंतरच्या आवृत्तीवर उपलब्ध आहे.