आशयावर जा
  • होम
    • खाजगीरीत्या मेसेज कराकनेक्टेड रहाग्रुप्समध्‍ये कनेक्ट करास्वतःला व्यक्त कराबिझनेससाठी WhatsApp
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • बिझनेससाठी
  • डाउनलोड करा
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2025 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • खाजगीरीत्या मेसेज करा

      एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन आणि गोपनीयता नियंत्रणे.

    • कनेक्टेड रहा

      जगभरात विनामूल्य* मेसेज आणि कॉल करा.

    • ग्रुप्समध्‍ये कनेक्ट करा

      ग्रुप मेसेजिंग सोपे झाले आहे.

    • स्वतःला व्यक्त करा

      स्टिकर, व्हॉइस, GIF आणि बर्‍याच गोष्टींद्वारे सांगा.

    • WhatsApp Business

      कुठूनही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचा.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • व्यवसायासाठी
  • ॲप्स
लॉग इन कराडाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

WhatsApp वर एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेले बॅकअप्स

WhatsApp एका सरळसाध्या संकल्पनेवर आधारलेले आहे: तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबीयांसोबत जे काही शेअर करता, ते फक्त तुम्ही आणि तुम्ही ज्यांच्यासोबत शेअर करता आहात ती व्यक्ती यांच्यातच राहते. पाच वर्षांपूर्वी, आम्ही डिफॉल्टनुसार एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन जोडले, जे आता एका दिवसात २ अब्ज वापरकर्त्यांदरम्यान केले जाणारे १०० अब्ज मेसेजेस सुरक्षित करते.

तुम्ही पाठवत आणि प्राप्त करत असलेले एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेले मेसेजेस तुमच्या डिव्हाइसवर स्टोअर केले जात असल्याने, अनेक लोकांना जर त्यांचा फोन हरवला, तर त्यांच्या चॅट्सचा बॅकअप घेण्याचा मार्ग देखील हवा आहे. आजपासून, Google ड्राइव्ह किंवा iCloud वर स्टोअर केलेले बॅकअप्स एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित करण्यासाठी आम्ही अतिरिक्त, पर्यायी सुरक्षा स्तर उपलब्ध करून देत आहोत. इतर कोणतीही ग्लोबल मेसेजिंग सर्व्हिस त्यांच्या वापरकर्त्यांच्या मेसेजेस, मीडिया, व्हॉइस मेसेजेस, व्हिडिओ कॉल आणि चॅट बॅकअप्ससाठी अशा प्रकारची सुरक्षा प्रदान करत नाही.

तुम्ही आता तुम्हाला हव्या असलेल्या पासवर्ड द्वारे किंवा फक्त तुम्हाला माहीत असलेल्या 64-अंकी एन्क्रिप्शन की द्वारे तुमचे एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने संरक्षित केलेले बॅकअप सुरक्षित करू शकता. WhatsApp किंवा बॅकअप सर्व्हिस प्रोव्हायडर दोन्हींपैकी कोणीही तुमचे बॅकअप्स वाचू शकणार नाही किंवा ते अनलॉक करण्यासाठी आवश्यक असलेली की ॲक्सेस करू शकणार नाहीत.

आमच्या 2 अब्जपेक्षा जास्त वापरकर्ते, लोकांना त्यांच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी आणखी मार्ग उपलब्ध करून देण्यास आम्ही उत्सुक आहोत. WhatsApp ची नवीनतम आवृत्ती ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी आम्ही हळूहळू हे फीचर सादर करू. तुम्ही iOS आणि Android वर एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनसह तुमचे चॅट बॅकअप्स कसे सुरक्षित करू शकता याबद्दलची अधिक माहिती येथे आढळू शकते आणि आम्ही ते कसे तयार केले आहे याबद्दलची अधिक माहिती येथे आढळू शकते.

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा
आम्ही काय करतो
फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी
आम्ही कोण आहोत
आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापरा
AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदतीची गरज आहे?
आम्हाला संपर्क करामदत केंद्रअ‍ॅप्ससुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2025 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरण
साइटमॅप