फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षापालक नियंत्रणे
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
डाउनलोड करा
शोध परिणामांकडे परत
WhatsApp ब्लॉग

WhatsApp वर कॉलिंगमध्ये सुधारणा केली

जगभरातील युजरसाठी गोपनीय आणि सुरक्षित मेसेजिंग आणण्यासाठी WhatsApp सर्वोत्तम म्हणून ओळखले जात असताना, अधाधिक लोक व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलसह कनेक्ट होण्याचा मार्ग म्हणून WhatsApp वापरत आहेत. त्यामुळेच आम्ही यावर्षादरम्यान WhatsApp वरील कॉल करण्यासाठी, तुमच्या प्रियजनांशी, सहकर्मचाऱ्यांशी आणि कम्युनिटीशी सुरक्षितपणे कनेक्ट होण्यासाठी काही सुधारणा लॉंच केल्या आहेत.

कॉल्सवरील ग्रुप म्हणून चांगल्याप्रकारे कनेक्ट होण्यासाठी आम्ही नवीन वैशिष्ट्ये सादर केली आहेत:

  • ३२ व्यक्तींचा कॉल: अगदी व्हॉईस कॉल प्रमाणे, आता तुम्ही सुमारे ३२ लोकांसबोत तुमच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करू शकता, पूर्वीपेक्षा चारपट अधिक लोकांसोबत
  • कॉल सहभागींना मेसेज करा किंवा म्यूट करा: सहभागीवर जास्त वेळ दाबल्याने व्हिडिओ किंवा ऑडिओ फीड मोठी होईल आणि कॉल चालू असताना तुम्हाला एकतर म्यूट किंवा स्वतंत्रपणे मेसेज पाठवता येईल.
  • कॉल लिंक: शेवटच्या क्षणी होणारा कॉल असो किंवा प्लॅन केलेला असो, तुम्ही कॉल लिंक शेअर करून लोकांना सहजपणे ग्रुपकॉलवर आमंत्रित करू शकता

आम्ही अधिक अखंड कॉलिंग अनुभवासाठी डिझाईनमध्ये देखील बदल केले आहेत:

  • रंगीत वेव्हफॉर्म्स: आता तुम्ही एखाद्याचा कॅमेरा बंद असताना देखील कोण बोलत आहे हे पाहू शकता
  • इन-कॉल बॅनर नोटिफिकेशन: कोणीतरी नवीन ग्रुप कॉलमध्ये केव्हा सामील झाले ते पहा
  • पिक्चर इन पिक्चर ऑन iOS: आता बीटा चाचणीमध्ये आणि नवीन वर्षात रोल आउट, कॉलवर असताना सहजपणे मल्टीटास्क करा, धन्यवाद मिनिमाईझ्ड इन-कॉल व्हिडिओ स्क्रीन

नेहमीप्रमाणे, लोकांची गोपनीयता आणि सुरक्षा संरक्षित करण्यासाठी WhatsApp वरील सर्व कॉल डिफॉल्टनुसार एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट केलेले आहेत.

आम्ही पुढील वर्षी सुधारणा करत राहू कारण तुम्ही जगात कुठेही असाल, WhatsApp वर उच्च दर्जाच्या, खाजगी कॉलिंगला आम्ही सपोर्ट करत राहू.

१४ डिसेंबर, २०२२

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)