आशयावर जा
  • होम
    • खाजगीरीत्या मेसेज कराकनेक्टेड रहाग्रुप्समध्‍ये कनेक्ट करास्वतःला व्यक्त कराबिझनेससाठी WhatsApp
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • बिझनेससाठी
  • डाउनलोड करा
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2025 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • खाजगीरीत्या मेसेज करा

      एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन आणि गोपनीयता नियंत्रणे.

    • कनेक्टेड रहा

      जगभरात विनामूल्य* मेसेज आणि कॉल करा.

    • ग्रुप्समध्‍ये कनेक्ट करा

      ग्रुप मेसेजिंग सोपे झाले आहे.

    • स्वतःला व्यक्त करा

      स्टिकर, व्हॉइस, GIF आणि बर्‍याच गोष्टींद्वारे सांगा.

    • WhatsApp Business

      कुठूनही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचा.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • व्यवसायासाठी
  • ॲप्स
लॉग इन कराडाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

WhatsApp Business ॲप सादर करत आहोत

जगभरातील लोक WhatsApp चा वापर त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लहान बिझनेसशी कनेक्ट होण्यासाठी करतात — भारतातील ऑनलाईन कपड्यांच्या कंपन्यांपासून ते ब्राझीलमधील ऑटो पार्ट स्टोअरपर्यंत. पण WhatsApp लोकांसाठी बनवण्यात आले होते आणि आम्ही बिझनेस अनुभव सुधारू इच्छितो. उदाहरणार्थ, बिझनेससाठी ग्राहकांना प्रतिसाद देणे, ग्राहकांचे आणि वैयक्तिक मेसेज वेगळे ठेवणे, आणि अधिकृत उपस्थिती तयार करणे या गोष्टी सोपे करणे.

तर आज आम्ही WhatsApp Business — ॲप लाँच करत आहोत जे लहान बिझनेससाठी डाउनलोड करण्यास मोफत असलेले Android ॲप आहे. आमचे नवीन ॲप कंपन्यांसाठी ग्राहकांशी कनेक्ट करणे सोपे करेल, आणि आमच्या १.३ अब्ज वपरकर्त्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या बिझनेससोबत चॅट करणे अधिक सोयीचे करेल. कसे ते येथे दिले आहे:

  • बिझनेस प्रोफाइल: ग्राहकांना उपयुक्त माहिती देऊन मदत करा जसे की बिझनेसचे वर्णन, ईमेल किंवा स्टोअरचे पत्ते, आणि वेबसाइट.
  • मेसेजिंग टूल: स्मार्ट मेसेजिंग टूलसह वेळेची बचत करा — तात्काळ प्रत्युत्तरे जे वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना जलद उत्तर देते, स्वागत संदेश जे ग्राहकांना तुमच्या बिझनेसची ओळख करून देते, आणि व्यस्तता संदेश जे तुम्ही त्यांना व्यस्त असल्याचे कळवते.
  • मेसेजिंग आकडेवारी: काय कार्य करत आहे हे पाहण्यासाठी वाचलेल्या मेसेजेसची संख्या यासारख्या सोप्या मेट्रिक्सचे पुनरावलोकन करा.
  • WhatsApp वेब: तुमच्या डेस्कटॉपवरून WhatsApp Business वापरून मेसेजेस पाठवा आणि प्राप्त करा.
  • खाते प्रकार: तुम्हाला बिझनेस खाते म्हणून लिस्ट केले असल्यामुळे लोकांना ते बिझनेस सोबत बोलत आहेत हे कळेल. कालांतराने, बिझनेसनी खात्याचा फोन नंबर बिझनेस फोन नंबरशी मॅच करत असल्याचे कन्फर्म केल्यावर, बिझनेसना त्यांची कन्फर्म खाती मिळालेली असतील.

लोक नेहमीप्रमाणे WhatsApp वापरू शकतात — काहीही नवीन डाउनलोड करण्याची गरज नाही. आणि लोकांना कोणताही नंबर आणि बिझनेस ब्लॉक करण्याच्या क्षमतेसह ते प्राप्त करत असलेल्या मेसेजेसवर संपूर्ण नियंत्रण असणे चालू राहील, तसेच स्पॅमची तक्रार देखील करता येईल.

भारत आणि ब्राझीलमधील ८०%पेक्षा जास्त बिझनेसचे म्हणणे आहे की आज WhatsApp त्यांना ग्राहकांशी कम्युनिकेट करण्यात आणि त्यांचा बिझनेस वाढवण्यात दोन्हींमध्ये मदत करते (सोर्सः मॉर्निंग कन्सल्ट स्टडी). आणि WhatsApp Business लोकांसाठी जलद आणि सोप्या मार्गाने त्यांच्यासोबत कनेक्ट करणे इ. साठी सोपे करेल.

WhatsApp Business आज उपलब्ध आहे आणि इंडोनेशिया, इटली, मेक्सिको, युके आणि युएसमध्ये Google Play वर डाउनलोड करण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये हे ॲप जगभरात उपलब्ध होणार आहे. ही फक्त एक सुरुवात आहे!

१८ जानेवारी, २०१८

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा
आम्ही काय करतो
फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी
आम्ही कोण आहोत
आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापरा
AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदतीची गरज आहे?
आम्हाला संपर्क करामदत केंद्रअ‍ॅप्ससुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2025 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरण
साइटमॅप