आशयावर जा
  • होम
    • खाजगीरीत्या मेसेज कराकनेक्टेड रहाग्रुप्समध्‍ये कनेक्ट करास्वतःला व्यक्त कराडिझाइनद्वारे सुरक्षिततुमच्या दररोजच्या घटना शेअर कराचॅनल्‍स फॉलो करा
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • बिझनेससाठी
  • डाउनलोड करा
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2025 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • मेसेज प्रायव्हेटली

      एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन आणि गोपनीयता नियंत्रणे.

    • कनेक्टेड रहा

      जगभरात विनामूल्य* मेसेज आणि कॉल करा.

    • ग्रुप्समध्‍ये कनेक्ट करा

      ग्रुप मेसेजिंग सोपे झाले आहे.

    • स्वतःला व्यक्त करा

      स्टिकर्स, आवाज, GIFs आणि बर्‍याच गोष्टींसह व्यक्त करा.

    • डिझाइनद्वारे सुरक्षित

      तुम्हाला सुरक्षित राहण्यात मदत करण्‍यासाठी संरक्षणाचे स्तर

    • तुमच्या दररोजच्या घटना शेअर करा

      स्टेटस वर फोटोज, व्हिडिओज, व्हॉईस नोट्‍स शेअर करा

    • चॅनल्‍स फॉलो करा

      तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विषयांबाबत अप टू डेट रहा

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • बिझनेससाठी
  • ॲप्स
लॉग इन कराडाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

ते फसवे आहे. खरंच, ते आहे.

आमच्या नेटवर्कमध्ये फिरत असलेल्या या चेन लेटर मेसेजबद्दल आम्हाला तुमच्याकडून भरपूर प्रमाणात ईमेल आणि प्रश्न मिळत आहेत:

"WhatsApp साठी आपल्याला लवकरच पैसे मोजावे लागणार आहेत. ते विनामूल्य राहण्याचा केवळ एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे तुम्ही त्याचे सातत्यपूर्ण वापरकर्ता असणे म्हणजेच तुमच्याकडे चॅट करण्यासाठी किमान १० लोक असले पाहिजेत. सातत्यपूर्ण वापरकर्ता होण्यासाठी हा मेसेज प्राप्त करणार्‍या १० लोकांना तो पाठवा (२ टिक्स) आणि तुमचा WhatsApp लोगो तुम्ही सातत्यपूर्ण वापरकर्ता आहात हे सूचित करण्यासाठी लाल झाला पाहिजे."

कृपया समजून घ्या ही फसवणूक आहे आणि त्यात काही तथ्य नाही. आम्ही Hoax Slayer वर पोहोचलो याचा आम्हाला आनंद वाटत असताना, यासारख्या मूर्खपणाच्या स्टोरीजना उघड करण्याऐवजी आम्ही चांगल्या नवीन फीचरवर काम करू.

अपडेट: हा देखील फसवा मेसेज आहे:

"28 जानेवारी रोजी WhatsApp बंद होत आहे, Jim Balsamic (WhatsAppचे सीईओ) यांचा मेसेज आमच्याकडे WhatsApp Messenger वर वापरकर्त्यांच्या नावांचा अति जास्त वापर झाला आहे. आम्ही सर्व वापरकर्त्यांना विनंती करत आहोत की हा मेसेज त्यांनी त्यांच्या संपूर्ण संपर्क यादीला फॉरवर्ड करावा. जर तुम्ही हा मेसेज फॉरवर्ड नाही केला तर, आम्ही तुमचे खाते अवैध म्हणून विचारात घेऊ आणि पुढील ४८ तासांत ते हटवले जाईल. कृपया हा मेसेज दुर्लक्षित करू नका किंवा WhatsApp यापुढे तुमचे सक्रियकरण ओळखणार नाही. तुमचे खाते हटवल्यानंतर जर तुम्हाला ते पुन्हा सक्रिय करायचे असेल, तर तुमच्या मासिक बिलामध्ये २५.०० चे शुल्क लावले जाईल. पिक्चर्स अपडेट्स दाखवत नसल्‍याच्‍या समस्‍येचीही आम्हाला जाणीव आहे. आम्ही या समस्येचे निराकरण करण्यासाठी अथक काम करत आहोत आणि ते शक्य तितक्या लवकर सुरू होईल. तुमच्या सहकार्याबद्दल WhatsApp टीमकडून धन्यवाद"

१६ जानेवारी, २०१२

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा
आम्ही काय करतो
फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी
आम्ही कोण आहोत
आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापरा
AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदतीची गरज आहे?
आम्हाला संपर्क करामदत केंद्रअ‍ॅप्ससुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2025 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरण
साइटमॅप