२५ फेब्रुवारी, २०१९
आम्ही WhatsApp सुरू करून आता १० वर्ष झाली आहेत! गेल्या दशकामध्ये जगभरातील अनेक लोकांकडून आम्ही ऐकले आहे की ते त्यांच्या जवळच्या लोकांशी संपर्कात राहण्यासाठी, समाजाशी संपर्क ठेवण्यासाठी, आणि बिझनेस बिल्ड करण्यासाठी WhatsApp वापरत आहेत. या कथा आम्हाला सातत्याने प्रेरणा देतात, आणि हे यश साजरे करण्यासाठी, आम्ही गेल्या काही वर्षांतील मौल्यवान क्षणांकडे दृष्टिक्षेप टाकत आहोत.
आम्ही सातत्याने फीचर बिल्ड करण्यासाठी उत्सुक आहोत जे आम्ही प्रत्येकजणासाठी WhatsApp अधिक सोपे आणि विश्वसनीय बनवते. आमच्या या प्रवासात सोबत केलेल्या जगभरातील सर्व वापरकर्त्यांचे आभार!