२२ एप्रिल, २०१४
तुम्हा सर्वांचे आभार, जगभारातील अब्जावधी लोकांपैकी निम्मे लोक WhatsApp चे नियमित, सक्रिय वापरकर्ते आहेत. मागील काही महिन्यांत, आम्ही ब्राझिल, भारत, मेक्सिको, आणि रशिया यांसारख्या देशांमध्ये वेगाने प्रगती साधत आहोत, आणि आमचे वापरकर्ते प्रत्येक दिवशी ७०० दशलक्ष पेक्षा अधिक फोटो आणि १०० दशलक्षांपेक्षा अधिक व्हिडिओ शेअर करतात. आम्ही पुढे जाऊ शकतो, पण आतासाठी, आम्ही आमच्या कामावर परतणे जास्त महत्त्वाचे आहे - कारण WhatsApp येथे, आम्ही नुकतीच सुरुवात केली आहे.