आशयावर जा
  • होम
  • ॲप
    • कॉलिंगमेसेजिंगग्रुपस्टेटसचॅनलMeta AIसुरक्षा
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • व्यवसायासाठी
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2026 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • कॉलिंग

      आवाज आणि व्हिडिओ यांद्वारे कनेक्ट केलेले रहा.

    • मेसेजिंग

      स्टिकर, आवाज, GIF आणि आणखी बर्‍याच गोष्टींद्वारे व्यक्त करा.

    • ग्रुप

      ग्रुपमध्ये कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला हवी असलेली फीचर.

    • चॅनल

      तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विषयांबाबत अप टू डेट रहा.

    • Meta AI

      कोणत्याही गोष्टीसाठी मदत मिळवा, सर्व काही WhatsApp वरील सुरक्षा आणि गोपनीयतेसह.

    • स्टेटस

      तुमचे दररोजचे क्षण हे फोटो, व्हिडिओ आणि व्हॉईस नोट यांद्वारे शेअर करा.

    • सुरक्षा

      तुम्हाला सुरक्षित राहण्यात मदत करण्‍यासाठी संरक्षणाचे स्तर.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • व्यवसायासाठी
  • ॲप
लॉग इन कराडाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

WhatsApp चे डेस्कटॉप अ‍ॅप सादर करत आहोत

आज आम्ही डेस्कटॉप अ‍ॅप सादर करत आहोत ज्यामुळे तुमच्याकडे कधीही आणि कुठेही संपर्कात राहण्याचा एक नवीन मार्ग असेल - मग तुमच्या फोनवरून असो किंवा घरातील किंवा कामावरील कम्प्युटर असो. WhatsApp वेबप्रमाणे, आमचे डेस्कटॉप अ‍ॅप फक्त तुमच्या फोनचा विस्तार आहे: ॲप तुमच्या मोबाइल डिव्हाइसवरील संभाषणे आणि मेसेजेसना प्रतिबिंबित करते.

नवीन डेस्कटॉप अ‍ॅप Windows 8+ आणि Mac OS 10.9+ आणि तो तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर WhatsApp शी सिंक केलेला आहे. तुमच्या डेस्कटॉपवर ॲप नेटिव्ह पद्धतीने रन होत असल्यामुळे, तुम्हाला नेटिव्ह डेस्कटॉप नोटिफिकेशन्सचा, उत्तम कीबोर्ड शॉर्टकटचा, आणि बऱ्याच गोष्टींचा सपोर्ट असेल.

ॲप डाउनलोड करण्यासाठी, तुमच्या डेस्कटॉप ब्राउझरवरून https://www.whatsapp.com/download वर जा. त्यानंतर, ॲप उघडा आणि तुमच्या फोनवरील WhatsApp ॲप वापरून QR कोड स्कॅन करा (सेटिंग्ज अंतर्गत WhatsApp वेब मेनू पहा).

WhatsApp वेब प्रमाणे, नवीन डेस्कटॉप ॲप तुम्हाला तुमचा फोन खिशात असतानाही तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला मेसेज करू देते.

१० मे, २०१६

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी

आम्ही कोण आहोत

आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता

WhatsApp वापरा

AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

आमच्याशी संपर्क साधामदत केंद्रॲपसुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप