डाउनलोड करा
फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षा
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

चॅटमध्‍ये सेव्ह करा: तुमची नवीन प्रेषक सुपरपॉवर

एक्स्पायर होणारे मेसेजेस सह वैयक्तिक चर्चांप्रमाणे – संभाषणे कायम ठेवण्याची गरज नाही. सुरक्षेच्या या अतिरिक्त स्तरामुळे मेसेजेस अयोग्य व्यक्तीला मिळत नसताना, काही वेळा तुम्ही अशी प्रासंगिक व्हॉइस नोट किंवा महत्त्वाची माहिती सेव्ह करू इच्छित असाल.

आज आम्ही “चॅटमध्‍ये सेव्ह करा,” सादर करत आहोत , त्यामुळे प्रेषकासाठी असणार्‍या खास सुपरपॉवरसह तुम्हाला नंतर आवश्यक असणारे मजकूर तुम्ही पाहू शकता. आम्हाला वाटते की तुम्ही मेसेज पाठवल्यास, चॅटमधील इतरजण तो नंतरसाठी सेव्ह करू शकतात की नाही ही तुमची निवड आहे.

यास कार्य करण्यासाठी, एखादी व्यक्ती मेसेज सेव्ह करते तेव्हा प्रेषकास सूचित केले जाईल आणि प्रेषकाकडे निर्णय फेटाळण्याची क्षमता असेल. तुमचा मेसेज इतरांना सेव्ह करता येऊ नये असे तुम्ही ठरवल्यास, तुमचा निर्णय अंतिम असेल, अन्य कोणीही तो सेव्ह करू शकत नाही आणि टायमर कालबाह्य झाल्यावर मेसेज हटवला जाईल. अशा प्रकारे तुम्ही पाठवता ते मेसेजेस कसे संरक्षित केले जावेत याबाबत तुमचे मत अंतिम असते.

तुमच्या WhatsApp वर तुम्ही सेव्ह केलेले मेसेजेस बुकमार्क चिन्हाद्वारे नोट केले जातील आणि तुम्हाला हे मेसेजेस, सेव्ह केलेल्या मेसेजेच्या फोल्डरमध्‍ये, चॅटद्वारे व्यवस्थापित केलेले दिसतील.

आम्हाला आशा आहे की लोक या नवीन अपडेटचा आणि त्यांना गरज असलेले मेसेजेस सेव्ह करण्‍याच्या सुविधेचा आनंद घेतील. जगभरात याचा प्रारंभ येणार्‍या काही आठवड्यांमध्‍ये होईल.

२१ एप्रिल, २०२३

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)