फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षापालक नियंत्रणे
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

सादर करत आहोत प्रगत चॅट गोपनीयता: तुमच्या सर्वात संवेदनशील संभाषणांसाठी वर्धित संरक्षण

WhatsApp वरील गोपनीयतेचा मूलभूत आधार म्हणजे तुमचे वैयक्तिक मेसेजेस आणि कॉल्‍स एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केले आहेत, जेणेकरून फक्त प्रेषक आणि प्राप्तकर्ता ते पाहू, ऐकू आणि शेअर करू शकतात. तेथून, आम्ही गोपनीयतेचे अतिरिक्त स्तर तयार केले आहेत, जसे की एक्स्पायर होणारे मेसेजेस आणि चॅट लॉक ज्यामुळे गोपनीयता आणखी वाढते.

आज आम्ही "प्रगत चॅट गोपनीयता" नावाचा आमचा नवीनतम स्तर सादर करत आहोत. चॅट्‍स आणि ग्रुप्स या दोन्हींमध्‍ये उपलब्ध असलेल्या या नवीन सेटिंग्जमुळे इतरांना WhatsApp बाहेर कंटेन्ट नेता येत नाही जेव्हा तुम्हाला अतिरिक्त गोपनीयता हवी असते.

सेटिंग सुरू असताना, तुम्ही इतरांना चॅट्‍स एक्सपोर्ट करण्यापासून, त्यांच्या फोनवर मीडिया ऑटो डाउनलोड करण्यापासून आणि AI फीचर्ससाठी मेसेजेस वापरण्यापासून ब्लॉक करू शकता. त्यामुळे चॅटमधील प्रत्येकजणास हा विश्‍वास असतो, की चॅटमधील बोलणे चॅटबाहेर जाणार नाही.

WhatsApp ग्रुप्स हे वाढत्या प्रमाणात आपल्या वास्तविक जगातील नेटवर्कचा विस्तार आहे, त्यांपैकी काही इतरांपेक्षा अधिक जवळची असतात. आम्हाला असे वाटते, की या फीचरचा उत्तम वापर तेव्हा होतो जेव्हा अशा ग्रुपमध्‍ये बोलत असता जिथे तुम्ही प्रत्येकजणास कदाचित पूर्णपणे ओळखत नसता परंतु तरीही ते बोलणे संवेदनशील असते, जसे की सपोर्ट ग्रुपमध्‍ये आरोग्याविषयक असलेल्या आव्हानांबद्दल बोलणे किंवा तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या एखाद्या बाबीबद्दल तुमची कम्युनिटी व्यवस्थापित करणे.

तुम्ही चॅट नावावर टॅप करून, त्यानंतर प्रगत चॅट गोपनीयता यावर टॅप करून हे सुरू करू शकता. या फीचरची ही पहिली आवृत्ती आहे आणि आम्ही त्यात आणखी जोडण्याची योजना करत आहोत, जेणेकरून तिच्यात अखेरीस आणखी संरक्षणेदेखील समाविष्‍ट होतील.

हे नवीन सेटिंग प्रत्येकजणासाठी WhatsApp च्या नवीनतम आवृत्तीवर रोल आउट होत आहे.

२३ एप्रिल, २०२५

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)