डाउनलोड करा
फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षा
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

इन्स्टंट व्हिडिओ मेसेजेस सादर करत आहे

WhatsApp वरील व्हॉइस मेसेजने तुमचा आवाज शेअर करण्याचा एक जलद आणि सुरक्षित मार्ग देऊन लोकांची संवाद साधण्याची पद्धत बदलली आहे. आम्ही नवीन इन्स्टंट व्हिडिओ मेसेज सह हे फीचर बील्ड करण्यासाठी उत्साही आहोत. आता तुम्ही थेट चॅटमध्ये वैयक्तिक शॉर्ट व्हिडिओ रेकॉर्ड आणि शेअर करू शकता.

व्हिडिओ मेसेज हे चॅटला प्रतिसाद देण्यासाठी तुम्हाला जे काही म्हणायचे आहे ते म्हणण्याचा आणि ६० सेकंद मध्ये दर्शवण्याचा वास्तवकालीन मार्ग आहे. आम्हाला वाटते व्हिडिओसह येणाऱ्या सर्व भावनांसह क्षणचित्र शेअर करणे मजेशीर असेल, मग ते एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे असो, विनोदावर हसणे असो किंवा आनंदाची बातमी देणे असो.

व्हिडिओ मेसेज पाठवणे हे व्हॉइस मेसेज पाठवण्याइतके सोपे आहे. व्हिडिओ मोडवर स्विच करण्यासाठी फक्त टॅप करा, आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी होल्ड करा. व्हिडिओ हॅंड्स-फ्री लॉक करण्यासाठी आणि रेकॉर्ड करण्यासाठी तुम्ही स्वाईप अप देखील करू शकता. चॅटमध्ये उघडल्यावर व्हिडिओ म्यूटवर आपोआप प्ले होतील आणि व्हिडिओवर टॅप केल्याने आवाज सुरू होईल. तुमचे मेसेज सुरक्षित ठेवण्यासाठी व्हिडिओ मेसेज हे एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेले असतात.

व्हिडिओ मेसेजेस रोल आऊट होणे सुरू झाले आहे आणि आगामी आठवड्यात प्रत्‍येकजणासाठी उपलब्ध असतील.

२७ जुलै, २०२३

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)