फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षापालक नियंत्रणे
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

नवीन कॅमेरा फीचर सादर करत आहोत

तुम्ही जगभरात कुटुंब आणि मित्रांसोबत जे फोटो आणि व्हिडिओ शेअर करता ते सानुकूल आणि एनहान्स करण्यासाठी आम्ही आज नवीन मार्ग सादर करत आहोत. WhatsApp च्या नवीन कॅमेरा फीचरसह, तुम्ही आता फोटो आणि व्हिडिओवर लिहू आणि रेखाटन करू शकता, तसेच स्वतःला व्यक्त करण्यासाठी ईमोजी जोडू शकता.

जेव्हा तुम्ही नवीन फोटो किंवा व्हिडिओ कॅप्चर करता किंवा आधीपासूनच तुमच्या फोनमध्ये असलेले शेअर करता, तेव्हा तुम्हाला स्वयंचलितपणे नवीन संपादन टूल दिसतील. तुम्‍हाला कोणाची किती आठवण येते हे दाखवण्‍यासाठी तुम्ही लाल रंगाचे मोठे हृदय काढत असाल किंवा तुमचा आवडता इमोजी जोडत असलात तरी - काहीवेळा एखादे चित्र हजारो शब्द सांगून जाते. मजकूर सुद्धा जोडून पहा, आणि रंग आणि फॉन्ट स्टाईल बदला.

WhatsApp कॅमेरा फीचर आता फ्रंट-फेसिंग फ्लॅशला सपोर्ट करते म्हणजे तुम्ही परफेक्ट सेल्फी घेऊ शकता. कमी लाइटमध्ये आणि रात्रीच्या वेळी, हे तुमची स्क्रीन प्रकाशित करेल आणि तुमच्या फोटोची गुणवत्ता सुधारेल. आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी सोसीयस्कर झुमिंग फीचर देखील जोडले आहे - तुमचे बोट झूम इन आणि आऊट करण्यासाठी फक्त वर खाली करा. आणि लगेचच फ्रंट आणि रिअर कॅमेऱ्यावर स्विच ककरण्‍यासाठी, स्क्रीनवर दोनदा टॅप करा.

आजपासून हे नवीन कॅमेरा फीचर Android वर रोल आऊट होतील आणि लवकरच iPhone वर देखील होतील. जेव्हा तुम्ही तुमचा पुढील फोटो किंवा व्हिडिओ शेअर कराल तेव्हा तुम्ही या नवीन फीचरचा आनंद घ्याल अशी आम्हाला आशा आहे.

३ ऑक्टोबर, २०१६

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)