फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षापालक नियंत्रणे
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

सादर करत आहे व्हॉइस मेसेज ट्रान्स्क्रिप्ट्स

व्हॉइस मेसेज पाठवल्याने मित्र आणि कुटुंबीयांशी कनेक्ट करणे अधिक वैयक्तिक होते. तुम्ही दूर असतानाही तुमच्या प्रिय व्यक्तीचा आवाज ऐकण्यात काहीतरी खास आहे. कधीकधी असेही होते, की तुम्ही फिरतीवर असता, खूप आवाज असणाऱ्या ठिकाणी असता किंवा तुम्हाला तुम्ही थांबून ऐकू शकत नाही असा मोठा व्हॉइस मेसेज येतो.

त्या क्षणांसाठी आम्ही व्हॉइस मेसेज ट्रान्स्क्रिप्ट्स सादर करण्यास उत्सुक आहोत. तुम्ही काहीही करत असलात, तरीही तुम्हाला काय बोलणे झाले आहे याबद्दल माहिती मिळत राहण्यासाठी मदत करण्याकरिता व्हॉइस मेसेजेस मजकुरात ट्रान्स्क्राइब केले जाऊ शकतात.

ट्रान्स्क्रिप्ट्स तुमच्या डिव्हाइसवर जनरेट केली जातात, जेणेकरून इतर कोणीही, अगदी WhatsApp देखील तुमचे वैयक्तिक मेसेजेस ऐकू किंवा वाचू शकत नाही.

सुरुवात करण्यासाठी, ट्रान्स्क्रिप्शन सहजपणे सुरू किंवा बंद करणे आणि तुमची ट्रान्स्क्रिप्टची भाषा निवडणे याकरिता, सेटिंग्ज > चॅट्स > व्हॉइस मेसेज ट्रान्स्क्रिप्ट्स यावर जा. तुम्ही मेसेजवर जास्त प्रेस करून आणि 'ट्रान्सक्राइब करा' वर टॅप करून व्हॉइस मेसेज ट्रान्स्क्राइब करू शकता. आम्ही हा अनुभव अधिक चांगला करण्यास आणि त्यात आणखी सुधारणा करण्यास व आणखी अखंड बनवण्यास उत्सुक आहोत.

आम्ही येत्या काही महिन्यांत आणखी काही भाषा जोडण्याचा विचार करत असलो, तरी काही निवडक भाषांसह येत्या काही आठवड्यांमध्ये ट्रान्स्क्रिप्ट्स जागतिक स्तरावर रोल आउट केली जात आहेत. ती कशी काम करतात आणि सध्या कोणत्या भाषांना सपोर्ट आहे याबद्दल तुम्ही येथे क्लिक करून अधिक जाणून घेऊ शकता.

२१ नोव्हेंबर २०२४

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)