फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षापालक नियंत्रणे
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

संपर्क जोडणे आणि व्यवस्थापित करणे आणखी सोपे करणे

मेसेज पाठवण्यापेक्षा आणखी महत्त्वाचे काय आहे? तुम्ही ज्या व्यक्तीला तो पाठवत आहात ती महत्त्वाची आहे. तुम्ही वापरत असलेल्या कोणत्याही डिव्हाइसवरून तुमच्या WhatsApp वर तुमचे संपर्क खाजगीरीत्या जोडणे आणि व्यवस्थापित करणे आज आम्ही आणखी सोपे करत आहोत.

आतापर्यंत, तुम्ही केवळ तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर फोन नंबर टाइप करून किंवा QR कोड स्कॅन करून संपर्क जोडू शकत होता. लवकरच, तुम्ही WhatsApp वेब आणि Windows वर तुमचा कीबोर्ड वापरून – आणि कालांतराने इतर लिंक केलेले डिव्हाइसेस वापरून – संपर्क जोडू आणि व्यवस्थापित करू शकाल.

फक्त WhatsApp वर संपर्क सेव्ह करण्यासाठी आम्ही एक नवीन पर्याय देखील सादर करत आहोत. तुम्ही तुमचा फोन इतरांसोबत शेअर किंवा तुमच्या फोनवर एकापेक्षा जास्त WhatsApp खाती व्यवस्थापित करत असताना तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक संपर्क वेगळे करायचे असल्यास हे WhatsApp संपर्क आदर्श आहेत.

तुमचा फोन हरवल्यास किंवा डिव्हाइस बदलल्यास, तुम्ही WhatsApp वर सेव्ह केलेले संपर्क रिस्टोअर केले जातील.

या अपडेट्समुळे कालांतराने युजरनेम्स द्वारे संपर्क व्यवस्थापित करणे आणि सेव्ह करणे देखील शक्य होईल. WhatsApp वरील युजरनेम अतिरिक्त गोपनीयतेची जोड देतील, जेणे करून तुम्हाला एखाद्याला मेसेज पाठवताना तुमचा फोन नंबर शेअर करण्याची आवश्यकता नाही. ती वास्तविकता शक्य करण्यासाठी आज फक्त एक महत्त्वाची कृती करायची आहे आणि ती तयार झाल्यावर आम्ही आणखी बरेच काही शेअर करू.

तुमची सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही हे कसे तयार केले आहे याच्या तंत्रज्ञानात अधिक खोलवर जाण्यासाठी, येथे. क्लिक करा.

२२ ऑक्टोबर २०२४

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)