फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षापालक नियंत्रणे
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

आता तुम्ही WhatsApp कॉलवर कोणालाही आमंत्रित करू शकता: कोणतेही खाते आवश्यक नाही, कोणताही खर्च नाही, कोणतीही वेळ मर्यादा नाही

आज आम्ही WhatsApp कॉलिंग पूर्वीपेक्षा अधिक विस्तारित करत आहोत. अतिथी कॉलिंगसह, तुम्ही आता कोणालाही WhatsApp कॉलमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करू शकता, त्यांच्याकडे WhatsApp खाते नसले तरीही. याचा अर्थ कोणत्याही वेळ मर्यादेशिवाय प्रत्येकजणासाठी विनामूल्य एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित कॉल, जेणेकरून अचानक कॉल बंद होत नाही, कॉल पुन्हा सुरू करण्यासाठी गडबड करावी लागत नाही किंवा प्रत्येकजण पुन्हा सामील होण्याची प्रतीक्षा करावी लागत नाही.

अतिथी म्हणून सामील होणार्‍या कोणालाही नेहमी कॉल होस्टची मंजुरी आवश्‍यक असते. होस्ट अतिथींना आत प्रवेश देत नाही, तोपर्यंत ते वेटिंग रूममध्ये असतील आणि त्यांना कधीही कॉलमधून काढले जाऊ शकते. अतिथी इतर सहभागींचे फोन नंबर पाहू शकत नाहीत, मेसेज पाठवू शकत नाहीत किंवा कॉलमध्ये इतर कोणालाही थेट जोडू शकत नाहीत.

सुरुवात करण्यासाठी, WhatsApp मधील कॉल टॅबवर नॅव्हिगेट करा, “+” आयकॉन निवडा, कॉलची लिंक तयार करा आणि त्यांच्याकडे कोणती ॲप आहेत याची चिंता न करता तुम्हाला ज्या लोकांशी बोलायचे आहे त्यांना ती लिंक पाठवा – सहकर्मचारी, वर्गमित्र किंवा शिक्षक. अतिथी त्यांच्या काॅम्प्युटर ब्राउझरमध्ये लिंक उघडू शकतात, त्यांचे नाव टाईप करू शकतात आणि होस्टने प्रवेश दिल्यावर कमाल ३२ लोकांसह १:१ आणि ग्रुप कॉलमध्ये सामील होऊ शकतात. केवळ WhatsApp खाते असलेले लोक कॉल लिंक तयार करू शकतात.

अतिथी कॉलमधील समान महत्त्वाची फीचर वापरू शकतात, जसे की सहयोग करण्यासाठी आणि मटेरियलचा रिव्ह्यू करण्यासाठी त्यांची काॅम्प्युटर स्क्रीन शेअर करणे, थंब्स अप किंवा हार्ट इमोजी वापरून प्रतिक्रिया देणे किंवा सामील होण्यासाठी हात वर करणे.

या वर्षाच्या अखेरीस आम्ही नवीन कॅलेंडर एकीकरणे रोल आऊट करणार आहोत, जेणेकरून तुम्ही तुमच्या Google किंवा Outlook कॅलेंडरवरूनच WhatsApp कॉल तयार करू शकाल. फक्त WhatsApp प्लगिन इन्‍स्‍टॉल करा, तुमचे खाते कनेक्ट करा आणि तुमच्या आमंत्रणामध्ये WhatsApp कॉलची लिंक जोडा. तुम्ही आमंत्रित करत असलेला प्रत्येकजण WhatsApp खात्यासह किंवा त्याशिवाय सामील होऊ शकतो.

अतिथी कॉलिंग आणि कॅलेंडर एकीकरणे ही आम्ही या वर्षी केलेल्या कॉलिंग अपडेट च्या मालिकेत नवीनतम आहेत. आम्हाला वाटते, की तुम्ही अवलंबू शकता अशा गोपनीयतेसह WhatsApp कॉलिंगने तुम्ही कुठेही असलात तरीही आणि तुम्हाला आवश्यक त्यांच्याशी कनेक्ट करायचे आहे तेव्हा नेहमी काम करावे.

14 ऑक्टोबर 2026

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)