फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षापालक नियंत्रणे
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

एक दशलक्ष !

WhatsApp च्या मागे उभ्या असलेल्या तंत्रद्यानाबद्दल बोलण्यासाठी आम्ही हा ब्लॉग सहसा वापरत नाही, परंतु आज आम्ही जो महत्वाचा टप्पा गाठला आहे तो तुमच्याशी शेअर करू इच्छितो.

गेले काही महिने आम्ही आमच्या सर्व्हरमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत ज्यामुळे त्यांची कामगिरी, अपटाइम (त्यांचा चालू राहण्याचा कालावधी), मापक्रमणीयता यामध्ये सुधारणा होईल. आज आम्ही काही कळा फिरवल्या आहेत, काही ट्राफिक वळविले आहे आणि त्यामुळे १ दशलक्ष tcp सेशन्स एकाच मशीनवर (मेमरी आणि CPU साठी राखीव जागेसहित!) स्थापित करण्यात यशस्वी झालो आहोत.

$ netstat -an | grep -c EST
1016313

आम्हाला या यशाचा अतिशय अभिमान आहे आणि हे आम्हाला इतर तंत्रज्ञान प्रेमींपर्यँत पोहोचवायचे होते. आम्ही हे कसे केले याबद्दल जर तुम्ही उत्सुक असाल तर त्यामागील तंत्रज्ञान अतिशय सोपे आहे : FreeBSD + Erlang

ता.क. - आम्ही client आणि server टीम मध्ये जागा भरीत आहोत, त्यामुळे जर तुम्हाला यामध्ये रस असेल तर तुमचा अर्ज whatsapp dot com वर जरूर पाठवा.

२३ सप्टेंबर २०११

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)