फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षापालक नियंत्रणे
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

एक अब्ज संदेश

नुकतीच आपल्या या पृथ्वीने ७ अब्ज इतक्या लोकसंख्येची पातळी गाठली आहे, योगायोग असा आहे की गेल्या आठवड्यामध्ये WhatsApp ने त्याचा स्वतः चा मैलाचा दगड सर केला आहे तेही एक अब्ज संदेश एका दिवसात प्रथमच पाठवून. ज्याप्रमाणे आता पृथ्वीवर ७ अब्ज लोक वास्तव्य करतील या कल्पनेने आम्ही हरखून जातो अगदी त्याच प्रमाणे WhatsApp मध्ये काम करणारे आम्ही सर्व भविष्याबद्दल अतिशय आशावादी आणि उत्सुक आहोत.

मग हे १ अब्ज संदेश नक्की किती असतात? ते असतात ४,१६,६६,६६७ संदेश एका तासामध्ये, ६,९४,४४४ संदेश एका मिनिटामध्ये आणि ११,५७४ संदेश एका सेकंदामध्ये.

एका दिवसात १ अब्ज संदेश हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि आमच्या ध्येयाच्या दिशेने पडलेले पुढचे पाऊल आहे : कोणताही हँडसेट असो, जागतिक बाजारपेठेत अतिशय दर्जेदार मोबाईल मेसेजिंग सिस्टिम उपलब्ध करून देणे.

आमच्या सर्व वापरकर्त्यांना आमच्या उत्पादनाबद्दल जी निष्ठा आणि उत्कंठा आहे त्याबद्दल आम्ही अतिशय कृतज्ञ आहोत, आपण नसता तर आम्ही हे कधीच करू शकलो नसतो.

३१ ऑक्टोबर, २०११

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)