फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षापालक नियंत्रणे
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

व्हॉइस मेसेजेस अधिक खाजगी झाले आहेत

आम्ही तुमच्या मेसेजेसवर गोपनीयतेचा आणखी एक स्तर जोडण्यासाठीमागे 2021 मध्ये फोटो आणि व्हिडिओसाठी एकदाच पहा सादर केले. आज, आम्‍हाला हे घोषित करताना आनंद होत आहे की तुम्ही आता एक व्हॉइस मेसेज पाठवू शकता जो एकदा ऐकल्यानंतर अदृश्य होईल.

मित्राला तुमचे क्रेडिट कार्ड तपशील वाचून दाखवण्यासाठी किंवा तुम्ही सरप्राईझ प्लॅन केले असेल तर, तुम्ही आता संवेदनशील माहिती देखील शांततेने व्हॉइस मेसेजवर शेअर करू शकता. एकदाच पहा फोटो आणि व्हिडिओंच्या सुसंगततेसाठी, एकदाच पहा व्हॉइस मेसेजेस "एक-वेळ" चिन्हासह स्पष्टपणे चिन्हित केले आहेत आणि ते केवळ एकाच वेळेसाठी प्ले केले जाऊ शकतात.

तुमच्या सर्व वैयक्तिक मेसेजेससह, WhatsApp तुमचे व्हॉइस मेसेजेस डिफॉल्टनुसार एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनसह संरक्षित करते, आणि एखदाच पहा हे आपल्या सततच्या गोपनीयता नाविन्यातील एक उदाहरण आहे.

एकदाच पहा व्हॉइस मेसेजेस आगामी दिवसांत जागतिक स्वरुपात रोल आऊट होतील, आणि आम्हाला तुमच्या अभिप्रायाची प्रतीक्षा आहे. येथे ते कसे कार्य करतात यावरील अधिक माहिती पहा.

७ डिसेंबर, २०२३

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)