फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षापालक नियंत्रणे
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

आवाज वाढवा: तुमच्या WhatsApp स्टेटसमध्ये संगीत जोडा!

WhatsApp स्टेटस हे नेहमीच मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत आयुष्यातील क्षण शेअर करण्याचा एक मार्ग राहिला आहे—पण योग्य साउंडट्रॅकशिवाय क्षणच तो काय? आता, तुम्ही तुमच्या स्टेटस अपडेट्समध्ये संगीत जोडून नेमके तेच करू शकता.

स्टेटस तयार करताना, आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनच्या वरच्या बाजूला संगीत नोट चिन्‍ह दिसेल. त्यावर टॅप करा आणि तुम्ही निवडण्यासाठी गाण्यांची लायब्ररी अनलॉक कराल — मग ती आजची टॉप हिट गाणी असोत, काहीतरी नवीन असो किंवा तुमच्या डोक्यात बसलेला सूर असो. तुमच्या क्षणाला साजेसा गाण्याचा अचूक भाग निवडा – फोटोसाठी १५ सेकंदांपर्यंत आणि व्हिडिओसाठी ६० सेकंदांपर्यंत.

आमच्या लायब्ररीमध्ये निवडण्यासाठी लाखो गाणी आहेत. तुमचे स्टेटस एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेले आहे, त्यामुळे तुम्ही काय शेअर करता ते WhatsApp पाहू शकत नाही आणि तुम्ही तुमच्या स्टेटसमध्ये कोणती गाणी जोडता हे आम्हाला कळत नाही.

आम्ही हे जागतिक स्तरावर रोल आउट करत आहोत आणि पुढील काही आठवड्यांमध्ये त्याचा विस्तार करत आहोत. एका वेळी एका अपडेटसह संगीताचा आनंद लुटण्यास सज्ज व्हा.

२८ मार्च २०२५

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)