डाउनलोड करा
फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षा
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

तुमची स्टाइल प्रतिबिंबित करण्यासाठी चॅट थीम्स

तुम्ही विनंती केली होती. आम्ही ती पूर्ण केली! आम्ही चॅट थीम्स सादर करत आहोत, जेणे करून तुम्ही रंगीत चॅट बबल्स आणि नवीन वॉलपेपर्ससह तुमची चॅट्स तुमची युनिक चॅट्स बनवू शकता.

चॅट थीम्स: तुमच्या चॅट बबल्सना आणि पार्श्वभूमीला तुमचे आवडते रंग द्या, निवडण्यासाठी भरपूर पर्याय आहेत. आमच्या प्री-सेट चॅट थीम्सपैकी एक निवडा, जी तुमची पार्श्वभूमी आणि बबल्स दोन्ही बदलते किंवा तुमच्या स्टाइलसाठी योग्य अशा पद्धतीने रंगांची सरमिसळ करा.

नवीन वॉलपेपर्स: ३० नवीन वॉलपेपर पर्यायांमधून निवडून तुमची चॅट्स मजेदार बनवा किंवा तुमच्यासाठी ती पूर्णपणे युनिक बनवण्यासाठी तुम्ही अजूनही तुमच्या कॅमेरा रोलमधून पार्श्वभूमी अपलोड करू शकता.

तुम्ही तुमच्या सर्व चॅट्सना एकच थीम लागू करू शकता किंवा प्रत्येकासाठी वेगळी थीम वापरून आणखी खास बनवू शकता. कोणत्याही प्रकारे, तुमच्या चॅट थीम्स फक्त तुम्हाला दिसतात. तुम्ही तुमच्या चॅनल्सची थीमदेखील बदलू शकता.

तुमच्या सर्व चॅट्स आणि चॅनल्सची थीम बदलण्यासाठी, सेटिंग्ज > चॅट्स > डीफॉल्ट चॅट थीम यावर जा. प्रत्येक चॅट स्वतंत्रपणे सानुकूल करण्यासाठी, चॅट स्क्रीनच्या सर्वात वरती असलेल्या चॅटच्या नावावर क्लिक करा (iOS वर) किंवा ३-डॉट मेनूवर (Android वर) > चॅट थीम वर क्लिक करा.

ही फीचर्स आता रोल आउट होण्यास सुरू होत आहेत आणि येत्या काही आठवड्यांमध्ये जगभरात उपलब्ध होतील.

१३ फेब्रुवारी २०२५

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)