फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षापालक नियंत्रणे
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

दररोज एक अब्ज लोकांना कनेक्ट करते

नुकतेच मागील वर्षी, आम्ही शेअर केले होते की जगभरातील एक अब्ज लोक दर महिन्याला WhatsApp वापरतात. आज, आम्हाला आनंद होत आहे आणि अभिमान वाटत आहे की जगभरातील एक अब्ज लोक त्यांच्या कुटुंबाच्या आणि मित्रांच्या संपर्कात राहण्यासाठी WhatsApp दररोज वापरतात.

वैयक्तिकृत फोटो आणि व्हिडिओ शेअर करणे असो, व्हिडिओ कॉलिंगद्वारे कनेक्ट होणे असो, किंवा स्टेटससह संपूर्ण दिवस मित्रांना अपडेट करणे असो, WhatsApp वर कम्युनिकेट करणे यापूर्वी इतके सोपे किंवा अधिक वैयक्तिक नव्हते. आम्ही नम्रपणे मानतो की बरेच लोक या नवीन वैशिष्ट्यांचा वापर त्यांच्या स्वतःच्या खास पद्धतीने एकमेकांशी कनेक्ट होण्यासाठी करत आहेत.

आम्ही हे येश साजरे करत असताना, आम्ही विश्वसनीयता, सहजपणा आणि WhatsApp वर तुम्हाला अपेक्षित असलेली सुरक्षितता डिलिव्हर करताना तुम्हाला आनंद देण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक उपयुक्त फीचर घेऊन येण्यास वचनबद्ध आहोत. तुमच्या सातत्यपूर्ण सपोर्टसाठी धन्यवाद.

२६ जुलै, २०१७

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)