फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षापालक नियंत्रणे
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

सादर आहे व्हिडिओ कॉल्ससाठी फिल्टर्स आणि बॅकग्राउंड्स

WhatsApp वरील संभाषणे नेहमीच मजेशीर व भावना व्यक्त करणारी असली पाहिजेत आणि तुमचे व्हिडिओ कॉल्स अधिक गुंतवणारे बनवण्यासाठी आज आम्ही फिल्टर्स व बॅकग्राउंड्स रोल आउट करत आहोत. हे नवीन इफेक्ट्स वापरून आता तुम्ही तुमचे बॅकग्राउंड बदलू शकता किंवा अधिक वैयक्तिक वाटावे म्हणून व्हिडिओ कॉल दरम्यान फिल्टर जोडू शकता.

तुमच्या व्हिडिओमध्ये रंग भरून किंवा अधिक कलात्मक स्पर्श देऊन अधिक खेळकर वातावरण तयार करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी फिल्टर्स डिझाइन केले आहेत. बॅकग्राउंड वापरून तुम्ही तुमच्या आजूबाजूचा परिसर खाजगी ठेवू शकता आणि अधिक स्वच्छ व सुसभ्य लुकसाठी तुम्ही कॉफीच्या आरामदायी दुकानात किंवा लिव्हिंग रूममध्ये आहात असे दाखवू शकता.

निवडण्यासाठी उपलब्ध असलेले १० फिल्टर्स आणि १० बॅकग्राउंड्स वापरून अद्वितीय लुक तयार करण्यासाठी तुम्ही अनेक पर्यायांमधून निवड करू शकता आणि ते एकत्रित करू शकता. फिल्टरच्या पर्यायांमध्ये वॉर्म, कूल, ब्लॅक अँड व्हाइट, लाइट लिक, ड्रिमी, प्रिझम लाइट, फिशआय, व्हिंटेज टीव्ही, फ्रोस्टेड ग्लास आणि ड्युओ टोन समाविष्ट आहेत. बॅकग्राउंड पर्यायांमध्ये ब्लर, लिव्हिंग रूम, ऑफिस, कॅफे, पेबल्स, फूडी, स्मूश, बीच, सनसेट, सेलिब्रेशन आणि फॉरेस्ट समाविष्ट आहेत.

आम्ही टच आणि लो लाइट पर्यायदेखील जोडत आहोत, जे तुमच्या परिसराचा लुक व ब्राइटनेसमध्ये सुधारणा करून, तुमचे व्हिडिओ कॉल्स अधिक उत्साही आणि मजेशीर बनवून तुम्हाला आणखी आत्मविश्वासू व आरामदायी वाटण्यास मदत करतील.

१:१ किंवा ग्रुप व्हिडिओ कॉल दरम्यान यांना ॲक्सेस करण्यासाठी, उपलब्ध फिल्टर्स आणि बॅकग्राउंड्स पाहण्याकरिता स्क्रीनच्या उजवीकडील वरच्या भागातील इफेक्ट्स आयकॉन्स निवडा व तुमच्या मूडला साजेसे पर्याय निवडा.

येत्या आठवड्यांमध्ये हे इफेक्ट्स सर्वांसाठी उपलब्ध होतील.

१ ऑक्टोबर २०२४

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)