डाउनलोड करा
फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षा
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

सादर करत आहे Apple Watch साठी WhatsApp


आज आम्ही तुमच्या मनगटासाठी एका महत्त्वाच्या अपग्रेडची घोषणा करत आहोत - तुमच्या Apple Watch* साठी संपूर्णपणे नवीन WhatsApp ॲप. हा नवीन अनुभव तुम्हाला तुमचा iPhone न पाहता तुमच्या चॅटबद्दल माहिती ठेवण्यात मदत करेल.

Apple Watch वरील WhatsApp आता पहिल्यांदाच मेसेज वाचणे आणि त्यांना प्रतिसाद देणे याव्यतिरिक्त, अनेक विनंती केलेल्या फीचरना सपोर्ट करेल:

  • कॉल नोटिफिकेशन: तुम्ही तुमचा iPhone न पाहाता कोण कॉल करत आहे हे पाहू शकता.
  • संपूर्ण मेसेज: तुम्ही Apple Watch वर संपूर्ण WhatsApp मेसेज वाचू शकता — अगदी मोठे मेसेजदेखील थेट तुमच्या मनगटावर दिसतात.
  • व्हॉइस मेसेज: तुम्ही आता व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करू शकता आणि पाठवू शकता.
  • मेसेजना प्रतिक्रिया द्या: तुम्हाला प्राप्त होणार्‍या मेसेजना त्वरित इमोजी प्रतिक्रिया पाठवण्‍याची क्षमता आम्ही जोडली आहे.
  • अद्भूत मीडिया अनुभव: तुम्हाला तुमच्या Apple Watch वर स्पष्ट इमेज आणि स्टिकर दिसतील.
  • चॅट इतिहास: मेसेज वाचताना स्क्रीनवर तुम्हाला तुमचा चॅट इतिहास अधिक प्रमाणात पाहता येईल.

तुमच्या Apple Watch वर WhatsApp चा आणखी चांगला अनुभव बनवण्याची ही केवळ सुरुवात आहे. नेहमीप्रमाणे, तुमचे वैयक्तिक मेसेज आणि कॉल एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनद्वारे खाजगी राहतात. ज्या लोकांकडे Apple Watch आहे त्यांच्यासाठी भविष्‍यात आणखी उपयुक्त कार्यक्षमता डिलिव्हर करण्‍याची आशा आम्ही करतो.

*नवीन WhatsApp Apple Watch ॲपकरिता Apple Watch सीरीज 4 किंवा त्यानंतरची आवृत्ती, watchOS 10 रन करणारी किंवा त्यानंतरची आवृत्ती असणे आवश्‍यक आहे.

४ नोव्हेंबर २०२५

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)