फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षापालक नियंत्रणे
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

फॉरवर्ड करण्याच्या फीचरमध्ये अधिक बदल

आम्ही WhatsApp हे खाजगी मेसेजिंग ॲप म्हणून निर्माण केले - मित्र आणि कुटुंबासोबत संवाद साधण्यासाठी एक सहज, सुरक्षित आणि विश्वसनीय मार्ग. आणि आता नवीन फीचर जोडताना, आम्ही ती आत्मीयतेची भावना कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, जे लोक म्हणतात की त्यांना आवडते.

काही वर्षांपूर्वी आम्ही WhatsApp वर फीचर जोडले ज्याद्वारे तुम्ही एकाच वेळी अनेक चॅटवर मेसेज फॉरवर्ड करू शकता.

आज, आम्ही फॉरवर्ड करण्याच्या मर्यादेची चाचणी लाँच करत आहोत जी WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकाला लागू होईल. भारतामध्ये - जेथे लोक जगातील इतर कोणत्याही देशांपेक्षा अधिक मेसेजेस, फोटो आणि व्हिडिओ फॉरवर्ड करतात - तेथे आम्ही एका वेळी 5 चॅट या खालच्या मर्यादेची चाचणी देखील करू आणि आम्ही मीडिया मेसेजेसपुढील त्वरित फॉरवर्ड बटण काढून टाकू.

आम्हाला वाटते की हे बदल - ज्याचे आम्ही मूल्यांकन करणे चालू ठेऊ - WhatsApp ज्याप्रकारे डिझाईन करण्यात आले आहे तसे राहण्यासाठी मदत करेल: एक खाजगी मेसेजिंग ॲप.

आम्ही तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि गोपनीयतेसाठी वचनबद्ध आहोत आणि म्हणूनच WhatsApp एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित आहे, आणि आम्ही अशाप्रकारच्या फीचरसह आमचे ॲप सुधारणे चालू ठेऊ. अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या WhatsApp सुरक्षा टिपा पेज वर जा.

अपडेट: WhatsApp ने काळजीपूर्वक या चाचणीचे मूल्यांकन केले आहे आणि सहा-महिन्याच्या कालावधीमध्ये वापरकर्त्यांचा अभिप्राय ऐकला आहे. फॉरवर्ड करण्याच्या मर्यादेमुळे जगभरात मेसेज फॉरवर्ड करणे लक्षणीयरित्या कमी झाले आहे. आजपासून, WhatsApp ची नवीनतम आवृत्ती असलेले वापरकर्ते, आता एका वेळी केवळ पाच चॅटना फॉरवर्ड करू शकतात, ज्यामुळे जिवलग संपर्कांना केल्या जाणाऱ्या खाजगी मेसेजिंगवर लक्ष केंद्रित करण्यात WhatsApp ला मदत होईल. आम्ही वापरकर्त्याचा त्यांच्या अनुभवाबद्दलचा अभिप्राय ऐकणे चालू ठेऊ, आणि वेळोवेळी, व्हायरल कंटेन्ट संबोधित करण्याचे नवीन मार्ग शोधू.

अंतिम अपडेट केलेले: २१ जानेवारी, २०१९

१९ जुलै, २०१८

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)