फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षापालक नियंत्रणे
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

नवीन फीचर राउंडअप: मिस झालेल्या कॉलचे मेसेज, नवीन स्टेटस स्टिकर आणि आणखी बरेच काही!

सुट्ट्यांच्या काळाआधीच आम्ही आणखी एक फीचर बंडल सादर करत आहोत. या आवृत्तीमध्ये मिस झालेल्या कॉलचे मेसेज, मजेशीर स्टेटस स्टिकर, सुधारित Meta AI इमेज जनरेशन आणि आणखी बरेच काही यांसारख्या रोमांचक नवीन अपडेटचा समावेश आहे - ज्यामुळे सर्वात महत्त्वाच्या लोकांशी कनेक्ट करणे पूर्वीपेक्षा सोपे होते.

कॉल

मिस झालेल्या कॉलचे मेसेज: सुट्ट्यांचा काळात आप्तांसोबत गाठीभेटींमध्ये व्यग्र असल्यामुळे तुम्हाला काहीवेळेस कोणाशी लगेच संपर्क साधता येत नाही. त्यांनी उत्तर न दिल्यास, तुम्ही कॉलच्या प्रकारानुसार एका टॅपमध्ये व्हॉइस किंवा व्हिडिओ नोट रेकॉर्ड करू शकता, ज्यामुळे ते ती नोट नंतर ऐकू शकतील. ही नवी पद्धत व्हॉइसमेलला कालबाह्य करेल.

व्हॉइस चॅटमधील प्रतिक्रिया: व्हॉइस चॅट तुम्हाला संपूर्ण ग्रुपला रिंग न करता मेसेज करणे आणि लाइव्ह बोलणे यामध्ये झटपट स्विच करण्यात मदत करतात. तुम्ही आता व्हॉइस चॅट दरम्यान प्रतिक्रिया देऊ शकता, यामुळे तुम्ही संभाषणात व्यत्यय न येऊ देता झटपट 'चिअर्स!' शेअर करू शकता.

ग्रुप कॉलमध्ये वक्ता स्पॉटलाइट: व्हिडिओ कॉलमध्ये, तुम्हाला सहजपणे ऐकण्यात मदत व्हावी, यासाठी बोलणाऱ्या व्यक्तीला आपोआप प्राधान्य दिले जाते.

चॅट

Meta AI इमेज निर्मिती सुधारणा: Meta AI ने WhatsApp वर Midjourney आणि Flux कडील नवीन इमेज जनरेशन मॉडेल क्षमता प्रदान केल्या आहेत, त्यामुळे तुमच्या चॅटमध्ये किंवा स्टेटस मध्ये शेअर करण्यासाठी वार्षिक सुट्टीच्या शुभेच्छा तयार करताना तुम्हाला मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसून येतील.

Meta AI वापरून तुमच्या इमेज अ‍ॅनिमेट करा: तुम्ही आता कोणताही फोटो शॉर्ट व्हिडिओ मध्ये अ‍ॅनिमेट करून चॅट किंवा तुमच्या स्टेटसमध्ये अधिक मजा आणि उत्साह आणू शकता.

डेस्कटॉपवरील नवीन मीडिया टॅब: तुमचे दस्तऐवज, लिंक आणि मीडिया सर्व चॅटमध्ये शोधा आणि एका व्यवस्थित ठिकाणी ठेवा– ज्यामुळे Mac, Windows आणि Web वर फाइल शोधणे आणि आणखी बरेच काही अधिक जलद पूर्ण करणे सोपे होते.

अधिक स्वच्छ लिंक प्रिव्ह्यू: आम्ही लिंक प्रिव्ह्यूच्या स्वरूपामध्ये सुधारणा केली असून चॅटमध्ये व्यत्यय येऊ नये आणि संभाषण सुरू राहावे यासाठी लांब URL लिंक सुव्यवस्थित केल्या आहेत.

अपडेट

स्टेटसवर नवीन स्टिकर: स्टेटसवर स्वतःला व्यक्त करण्याचे अधिक मार्ग आम्ही जोडले आहेत, यामध्ये संगीताचे बोल, प्रश्न ज्यावर इतर लोक उत्तर देऊ शकतात आणि इंटरॅक्टिव्ह स्टिकर ज्यावर टॅप करून तुम्ही एंगेज होऊ शकता यांचा समावेश आहे.

चॅनलवरील प्रश्न: तसेच आम्ही चॅनलवरील प्रश्न सादर केले आहेत, जेणेकरून अ‍ॅडमिन त्यांच्या प्रेक्षकांना अधिक चांगल्या प्रकारे एंगेज करू शकतील आणि रीअल-टाइममध्ये प्रतिसाद मिळवू शकतील.

लवकरच आणखी नवीन फीचरसाठी आणि अपडेटसाठी भेट देत रहा!

11 डिसेंबर 2025

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)