फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षापालक नियंत्रणे
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

तुमचे लाईव्ह लोकेशन शेअर करा

आज आम्ही नवीन फीचर रोल आऊट करत आहोत जे तुम्हाला तुमच्या कुटुंब किंवा मित्रांसोबत रिअल-टाईम लोकेशन शेअर करण्याची अनुमती देते. तुम्ही मित्रांना भेटत असता, तुमच्या प्रियजनांना तुम्ही सुरक्षित आहात हे कळवत असता किंवा तुमचा प्रवास शेअर करत असता तेव्हा, तुम्ही कुठे आहात हे लोकांना कळवण्याचा लाईव्ह लोकेशन हा एक सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. हे एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित असलेले फीचर तुम्ही कोणासोबत आणि कधीपर्यंत शेअर करता हे नियंत्रित करू देते. तुम्ही कधीही त्यांना शेअर करणे थांबवू शकता किंवा लाईव्ह लोकेशन टायमर कालबाह्य होऊ द्या.

हे अशाप्रकारे कार्य करते. तुम्हाला ज्यांच्यासोबत शेअर करायचे आहे त्या व्यक्तीसोबत किंवा ग्रुपसोबत चॅट उघडा. अटॅच करा बटणामध्ये "लोकेशन" अंतर्गत, "लाईव्ह लोकेश शेअर करा" वर नवीन पर्याय आहे. तुम्हाला कधीपर्यंत शेअर करायचे आणि पाठवा टॅप करायचे आहे ते निवडा. चॅटमधील प्रत्येक व्यक्ती नकाशावरील तुमचे रिअल-टाईम लोकेशन पाहू शकेल. आणि जर एकापेक्षा अधिक व्यक्तींनी त्यांचे लाईव्ह लोकेशन ग्रुपमध्ये शेअर केले, तर सर्व लोकेशन त्याच नकाशावर दृश्यमान असतील.

लाईव्ह लोकेशन Android आणि iPhone या दोन्हींवर उपलब्ध आहे आणि येत्या आठवड्यांमध्ये ॲपमध्ये रोलिंग आऊट होईल. तुम्हाला आवडेल अशी आम्हाला आशा आहे.


१७ ऑक्टोबर, २०१७

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)