फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षापालक नियंत्रणे
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

स्टिकर्सच्या माध्यमातून कनेक्टेड राहणे

आपल्या मनातील विचार आणि भावना एकही शब्द टाईप न करता व्यक्त करण्यासाठी दररोज WhatsApp वर कोट्यवधी स्टिकर्स पाठवले जातात. आम्ही 18 महिन्यांपूर्वी स्टिकर्स लाँच केल्यापासून, ते लोकांसाठी WhatsApp वर संवाद साधण्याचे सर्वात जलद वाढणारे मार्ग बनले आहेत.

COVID-19 च्या या जागतिक साथीमध्ये मध्ये आम्ही WHO-जागतिक आरोग्य संस्थेबरोबर काम करुन "टुगेदर ॲट होम" हा स्टिकर पॅक आणला आहे. भाषा, वय आणि इतर सर्व मर्यादांच्या पलीकडे असलेली ही स्टिकर्स मजेशीर तर आहेतच पण ती शैक्षणिक आणि सर्वांना इतर कुठेही वापरता येतील अशी आहेत.

आम्हाला आशा आहे की आपल्या एकाकी असलेल्या किंवा चिंताग्रस्त जिवलग व्यक्तींना ही स्टिकर्स पाठवून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात तुम्हाला मदत होईल. या पॅकमध्ये विविध प्रकारे लोकांना हात धुण्याची आठवण करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, व्यायाम करणे आणि महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील तसेच आपल्या सर्वांच्या आयुष्यातील वैयक्तिक हिरोंचा सन्मान करणे ही वैशिष्ट्ये आहेत.

"टुगेदर ॲट होम" हा स्टिकर पॅक आता WhatsApp वर उपलब्ध होत आहे. यामध्ये अरेबिक, फ्रेंच, जर्मन, इंडोनेशियन, इटालियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश आणि टर्किश अशा नऊ भाषांमध्ये मजकूराचे स्थानिकीकरण केले आहे.

२१ एप्रिल, २०२०

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)