आशयावर जा
  • होम
  • ॲप
    • कॉलिंगमेसेजिंगग्रुपस्टेटसचॅनलMeta AIसुरक्षा
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • व्यवसायासाठी
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2026 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • कॉलिंग

      आवाज आणि व्हिडिओ यांद्वारे कनेक्ट केलेले रहा.

    • मेसेजिंग

      स्टिकर, आवाज, GIF आणि आणखी बर्‍याच गोष्टींद्वारे व्यक्त करा.

    • ग्रुप

      ग्रुपमध्ये कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला हवी असलेली फीचर.

    • चॅनल

      तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विषयांबाबत अप टू डेट रहा.

    • Meta AI

      कोणत्याही गोष्टीसाठी मदत मिळवा, सर्व काही WhatsApp वरील सुरक्षा आणि गोपनीयतेसह.

    • स्टेटस

      तुमचे दररोजचे क्षण हे फोटो, व्हिडिओ आणि व्हॉईस नोट यांद्वारे शेअर करा.

    • सुरक्षा

      तुम्हाला सुरक्षित राहण्यात मदत करण्‍यासाठी संरक्षणाचे स्तर.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • व्यवसायासाठी
  • ॲप
लॉग इन कराडाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

Meta AI शी WhatsApp वर बोला

WhatsApp वर Meta AI आणून आम्हाला एक वर्ष पूर्ण झाले आहे आणि हे नवीन तंत्रज्ञान वापरणाऱ्या लोकांकडून आम्हाला खरोखर सकारात्मक प्रतिक्रिया ऐकायला मिळणे सुरू आहे. आज Meta Connect वर, आम्ही अपडेट्सच्या नवीन संचाची घोषणा केली, ज्यामुळे Meta AI शी रिअल-टाइममध्ये तुमच्या आवाजाने बोलणे किंवा संपादन करण्यासाठी फोटो पाठवणे शक्य होईल. हे अपडेट्स अधिकाधिक लोकांना त्यांच्या कल्पना एक्सप्लोर करणे, त्यांच्या चॅट्‍स सुधारणे आणि नवीन गोष्टी वापरून पाहणे आणखी सोपे करतील.

  • माझ्याशी बोला: तुम्ही आता Meta AI शी बोलू शकता आणि ते तुमच्याशी परत बोलेल. प्रश्न विचारण्यासाठी फक्त वेव्हफॉर्म बटण प्रेस करा आणि Meta AI ला तुम्हाला ज्याबद्दल उत्सुकता आहे ते स्पष्ट करू द्या. हे फीचर रोल आउट होण्यास सुरू होईल तसे तुम्ही जगभरातील सेलिब्रिटीजसह विविध व्हॉइस पर्यायांमधून निवड करू शकाल.
  • हे पहा: तुम्ही आता Meta AI ला फोटो पाठवू शकता आणि तुमच्या सभोवतालच्या जगाबद्दल उत्तरे मिळवू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही परदेशी भाषेतील मेनूचे चित्र घेऊन भाषांतराची विनंती करू शकता किंवा वनस्पतीचे चित्र घेऊन त्याची काळजी कशी घ्यावी हे विचारू शकता.
  • माझा फोटो संपादित करा: Meta AI आता तुम्हाला तुमचा स्वतःचा फोटो संपादित करण्यात मदत करू शकते जसे की काहीतरी जोडणे, काढून टाकणे किंवा बदलणे. उदाहरणार्थ, तुम्ही पार्श्वभूमीतून रँडम अनोळखी व्यक्ती काढून टाकू शकता किंवा नवीन पद्धतीने काहीतरी पाहण्यासाठी एखाद्या वस्तूचे रंग बदलू शकता.

आम्ही आमच्या बिझनेस AI चा देखील विस्तार करत आहोत, त्यामुळे व्यवसायाशी बोलताना अधिक लोकांना जलद सेवा मिळेल. आम्ही WhatsApp Business ॲप वापरणाऱ्या हजारो बिझनेससह सुरुवात करत आहोत आणि येत्या वर्षभरात या सर्व्हिसेसचा विस्तार करण्याचा विचार करू. तुम्ही येथे अधिक जाणून घेऊ शकता.

Meta AI वेगाने प्रगती करत आहे आणि आम्ही जगभरातील लोकांसाठी नवीन फीचर आणण्यासाठी उत्सुक आहोत. कृपया आमच्यासोबत तुमचा फीडबॅक शेअर करणे सुरू ठेवा आणि तुम्ही कशा मनोरंजक प्रकारे Meta AI वापरत आहात हे शेअर करण्यासाठी आम्हाला Threads वर टॅग करा.

२५ सप्टेंबर, २०२४

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी

आम्ही कोण आहोत

आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता

WhatsApp वापरा

AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

आमच्याशी संपर्क साधामदत केंद्रॲपसुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप