डाउनलोड करा
फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षा
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

WhatsApp वेब

आज, पहिल्यांदाच, तुमच्यापैकी लाखो लोकांकडे तुमच्या वेब ब्राउझरवर WhatsApp वापरण्याची क्षमता असेल. आमचा वेब क्लाएंट हा फक्त तुमच्या फोनचा विस्तार आहे: वेब ब्राउझर तुमच्या मोबाइल डिव्हाइसवरील संभाषणे आणि मेसेज मिरर करतो -- याचा अर्थ तुमचे सर्व मेसेज अजूनही तुमच्या फोनवर लाईव्ह असतात.

तुमचा वेब ब्राउझर तुमच्या WhatsApp क्लाएंटशी कनेक्ट करण्यासाठी, फक्त तुमच्या Google Chrome ब्राउझरवर https://web.whatsapp.com उघडा. तुम्हाला एक QR कोड दिसेल --- WhatsApp मध्ये कोड स्कॅन करा, आणि आता तुम्ही पुढे जाण्यासाठी तयार आहात. आता तुम्ही तुमच्या फोनवरील WhatsApp हे WhatsApp वेब क्लाएंटसोबत पेअर केले आहे. आमचे वेब क्लाएंटने कार्य करणे चालू रहावे यासाठी तुमचा फोन इंटरनेटशी कनेक्ट राहणे आवश्यक आहे, आणि कृपया तुमच्या फोनवर WhatsApp ची नवीनतम आवृत्ती इन्‍स्‍टॉल केली असल्याची खात्री करा. दुर्दैवाने आतासाठी, Apple प्‍लॅटफॉर्म मर्यादांमुळे आम्ही आमच्या iOS वापरकर्त्यांसाठी वेब क्लाएंट प्रदान करू शकणार नाही.

आम्हाला आशा आहे की दररोजच्या जीवनात वेब क्लाएंट तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

२१ जानेवारी, २०१५

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)