फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षापालक नियंत्रणे
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

मोबाईल आणि डेस्कटॉपवरून कॉल करणे आणखी चांगले झाले आहे

2015 मध्ये आम्ही WhatsApp वर कॉल करणे पुन्हा सादर केल्यापासून, आम्ही ग्रुप कॉल्स, व्हिडिओ कॉल्स आणि मल्टी--प्लॅटफॉर्म सपोर्ट या सुविधा देऊन त्यामध्ये सुधारणा करणे चालू ठेवले आहे.

आज आमच्याकडे तुमच्या डिव्हाइसेसवर कॉल आणखी मोठे आणि आणखी चांगले करतील असे अनेक अपडेट्स आहेत, जे पुढील काही आठवड्यांमध्ये रोल आउट केले जातील:

  • ऑडिओसोबत स्क्रीन शेअर करणे: एकत्रितपणे व्हिडिओ पाहण्यासाठी उत्तम, आता तुम्ही तुमची स्क्रीन शेअर कराल, तेव्हा तुम्ही तुमचा ऑडिओ देखील शेअर करू शकता
  • अधिक सहभागी: आता तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर व्हिडिओ कॉलमध्ये 32 लोक असू शकतात
  • स्पीकर स्पॉटलाइट: स्पीकरशी कोण बोलत आहे हे पाहणे सोपे आहे कारण त्यांना आपसूकपणे हायलाईट केले जाते व ते स्क्रीनवर सर्वात प्रथम दिसतात

तुम्ही कुठेही असलात तरीही, कॉल्स सुस्पष्ट असावेत यासाठी आम्ही अथकपणे ऑडिओ व व्हिडिओच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करत असतो. आम्ही अलीकडेच MLow codec लाँच केले आहे, ज्यामुळे कॉलची विश्वासार्हता वाढते. मोबाइल डिव्हाइसेसवर केलेल्या कॉल्सना सुधारित नॉइझ आणि इको कॅन्सलेशनचा फायदा होतो, ज्यामुळे खूप आवाज असणाऱ्या वातावरणात कॉल्स करणे सोपे होते आणि वेगवान कनेक्शन असलेल्यांना व्हिडिओ कॉल्समध्ये आणखी उच्च रिझोल्यूशन मिळते. तुमची नेटवर्क कनेक्टिव्हिटी खराब असेल किंवा तुम्ही जुने डिव्हाइस वापरत असलात, तरीही एकूण ऑडिओ सुस्पष्ट असतो. MLow codec बद्दल तुम्ही येथे अधिक वाचू शकता आणि ऑडिओच्या गुणवत्तेतील फरक ऐकू शकता.

आम्ही WhatsApp वर कॉलिंगसंबंधित सुधारणा करत राहू, जेणेकरून तुम्ही जगात कुठेही असलात, तरीही सर्वोत्तम गुणवत्तेचे खाजगी कॉल्स करू शकता.

१३ जून २०२४

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)