फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षापालक नियंत्रणे
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

WhatsApp वर कॉल करणे: आधीच प्लॅन करण्याचे आणि भाग घेण्याचे नवीन मार्ग

आज आम्ही WhatsApp वर नवीन फीचरची घोषणा करत आहोत ज्यामुळे ग्रुप कॉल प्लॅन करणे आणि अधिक इंटरॅक्टिव्ह करणे सोपे होते.

तुम्ही संपूर्ण कुटुंबात काय चालू आहे हे जाणून घेण्यासाठी संवाद साधत असा किंवा सहकर्मचाऱ्यांसोबत मीटिंग शेड्यूल करत असा, काही वेळा तुम्हाला आधीपासूनच प्लॅन करणे गरजेचे असते. आता तुम्ही तुमच्या कॉल टॅब > 'कॉल शेड्यूल करा' मधील + बटण दाबून कॉल शेड्यूल करू शकता आणि लोकांना किंवा ग्रुपना आधीपासून सामील होण्यासाठी आमंत्रित करू शकता.

तुम्ही तुमचे सर्व आगामी कॉल, त्याबरोबरच उपस्थितांची लिस्ट आणि तुमच्या वैयक्तिक कॅलेंडरमध्ये जोडण्यासाठी किंवा इतरांसोबत शेअर करण्यासाठी कॉल लिंकदेखील कॉल टॅबमध्ये पाहू आणि व्यवस्थापित करू शकता. मदत म्हणून, सर्व सहभागींना कॉल सुरू होण्याच्या आधी नोटिफिकेशन मिळेल.

आम्ही वापरकर्त्यांना ग्रुप कॉलवर स्वतःला व्यक्त करता यावे, यासाठी नवीन मार्गदेखील सादर केले आहेत. आता तुम्हाला बोलायचे आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही तुमचा हात वर करू शकता किंवा व्यत्यय न येऊ देता भाग घेण्यासाठी प्रतिक्रिया पाठवू शकता.

कॉल लिंकदेखील नुकत्याच अपग्रेड झाल्या आहेत. आता, कॉल लिंक क्रिएटर म्हणून, एखादी व्यक्ती सामील झाल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील.

नेहमीप्रमाणे, WhatsApp वरील तुमचे वैयक्तिक कॉल एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेले असतात.

आम्हाला आशा आहे, की या नवीन फीचरमुळे कॉल करणे अधिक मजेदार आणि उत्पादक होण्यात मदत मिळेल. तुम्हाला काय वाटते हे ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

१४ ऑगस्ट २०२५

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)