फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षा
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

चॅट लॉक: तुमची सर्वाधिक अत्यंत जवळिकीची संभाषणे अधिक खाजगी करणे

तुमचे मेसेजेस खाजगी आणि सुरक्षित ठेवण्यात मदत करण्यासाठी तुम्हाला नवीन मार्ग शोधून देणे हे आमचे पॅशन आहे. आज, आम्‍ही तुमच्‍यासाठी चॅट लॉक नावाचे एक नवीन वैशिष्‍ट्‍य आणत आहोत, ज्याद्वारे तुम्‍ही तुमची सर्वाधिक अत्यंत जवळिकीची संभाषणे सुरक्षिततेच्या आणखी एका स्तराने संरक्षित करू शकता.

चॅट लॉक केल्याने तो थ्रेड इनबॉक्समधून बाहेर काढला जातो आणि तो त्याच्या स्वतःच्या फोल्डरच्या मागे ठेवतो ज्यामध्ये फक्त तुमच्या डिव्हाइस पासवर्डने किंवा फिंगरप्रिंट सारख्या बायोमेट्रिकद्वारे ॲक्सेस केला जाऊ शकतो. ते त्या चॅटचे कंटेन्ट नोटिफिकेशन्समध्ये देखील स्वयंचलितपणे लपवते.

आम्हाला असे वाटते की ज्या लोकांकडे वेळोवेळी त्यांचे फोन कुटुंबातील सदस्यासोबत शेअर करण्याचे कारण असते किंवा ज्या क्षणी खास चॅट येणार असते अगदी त्याच क्षणी तुमचा फोन अन्य एखाद्या व्यक्तीकडे असतो त्यावेळी हे फीचर अत्यंत उपयुक्त असेल. तुम्ही वन-टू-वन किंवा ग्रुपच्या नावावर टॅप करून आणि लॉक पर्याय निवडून चॅट लॉक करू शकता. हे चॅट उघड करण्यासाठी, हळू हळू तुमचा इनबॉक्स खाली औढा आणि तुमचा पासवर्ड किंवा बाोमेट्रिक एंटर करा.

पुढील काही महिन्यांमध्ये आम्ही चॅट लॉकसाठी अधिक पर्याय जोडणार आहोत, यामध्ये सहयोगी डिव्हाइस लॉक करणे आणि तुमच्या चॅट्‍ससाठी सानुकूल पासवर्ड तयार करणे समाविष्‍ट आहे, यामुळे तुम्ही तुमच्या फोनसाठी वापरत असलेल्या पासवर्ड पेक्षा वेगळा युनिक पासवर्ड वापरू शकता.

चॅट लॉकबद्दल तुमच्या मित्रांना सांगा, जे आता उपलब्ध होत आहे.

१५ मे, २०२३

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी

आम्ही कोण आहोत

आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता

WhatsApp वापरा

AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

आमच्याशी संपर्क साधामदत केंद्रॲपसुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप