फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षापालक नियंत्रणे
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

WhatsApp वर Meta AI - आता बहुभाषिक, आणखी क्रिएटिव्ह आणि आणखी स्मार्ट

WhatsApp वर Meta AI. नवीन फीचर्स; आणखी भाषा आणि देश.

नवीन उपयुक्त फीचर्स आणि भाषा यांसहMeta AI मध्ये कायम सुधारणा होत असताना, आम्हाला आजपासून नवीन देशांमध्ये हा उपयुक्त आणि क्रिएटिव्ह सहाय्यक आणताना आनंद होत आहे.

सतत आंतरराष्ट्रीय विस्तार

Meta AI तुम्हाला उत्तरे, कल्पना आणि प्रेरणा मिळवण्‍यात मदत करू शकते. ते आता २२ देशांमध्ये उपलब्ध आहे, अर्जेंटिना, चिली, कोलंबिया, इक्वेडोर, मेक्सिको, पेरू आणि कॅमेरून येथे नवीन गोष्टींसह आता रोल आउट होत आहे तसेच अनेक नवीन भाषा जसे की फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, पोर्तुगीज आणि स्पॅनिश यांसह व आणखी भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे.

कल्पना करा संपादन

आम्ही इमेज सहजपणे बदलणे आणि संपादित करणे शक्य बनवून, Meta AI सोबत तुमची आदर्श इमेज तयार करणे आणखी सोपे देखील बनवत आहोत, यात त्यामध्ये गोष्टी जोडणे किंवा काढणे यांचा समावेश आहे. सुरुवात करण्‍यासाठी, तुमच्या इमेजचे वर्णन करण्‍याकरिता “कल्पना करा” टाइप करा आणि त्यानंतर Meta AI ला तुमच्या इमेजमध्‍ये तुमच्या आवडीनुसार जोडण्‍यास, कमी करण्‍यास किंवा ॲनिमेट करण्यास सांगून ते काय प्रदान करते त्यावर प्रतिसाद द्या. कल्पना करा संपादन हे प्रथम इंग्रजीत उपलब्ध असून, नवीन भाषांमध्‍ये ते लवकरच येत आहे.

स्वतःची कल्पना करा

तुम्ही सुपरहिरोसारखे कसे दिसाल याबद्दल तुम्हाला कधीही कुतूहल वाटले असेल किंवा तुम्ही भिन्न प्रकारच्या केशरचना किंवा वेशभूषा करून पाहू इच्छित असाल तर - तुम्ही आता काहीही करताना स्वतःबद्दल कल्पना करू शकता. Meta AI सोबतच्या चॅटमध्ये केवळ “माझी कल्पना करा” टाइप करा आणि सुरुवात करा. झटपट सेट करून, तुम्ही “रेट्रो गुलाबी आणि हिरव्‍या स्की आउटफिट्समध्ये माझी कल्पना करा” सारखा एक प्रॉम्प्ट जोडू शकाल आणि Meta AI त्या वैयक्तिकृत दृश्यात तुमची इमेज जनरेट करेल. तुम्ही कधीही तुमचे सेट केलेले फोटोज रीसेट करू शकता किंवा हटवू शकता. हे सध्या यू.एस.मध्‍ये बीटामध्‍ये उपलब्ध असून, ते आणखी भाषांमध्‍ये आणि देशांमध्‍ये लवकरच येत आहे.

Meta AI मधील नवीन क्षमता आणि प्रगती WhatsApp द्वारे अधिकाधिक लोकांसोबत शेअर करणे सुरू ठेवण्यास आम्ही उत्सुक आहोत. नेहमीप्रमाणेच, तुमचे वैयक्तिक मेसेजेस आणि कॉल्स एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित असतात, म्हणजेच WhatsApp किंवा Meta देखील ते पाहू किंवा ऐकू शकत नाही. Meta AI ला दिलेले प्रतिसाद जलद गतीने सुधारित करण्याबाबत आणि दर दोन आठवड्‍यांनी प्रगती सादर करण्‍यासाठी टीम कार्य करत आहे. आम्ही तुमच्याकडून ऐकण्यास आणि Meta AI ने तुम्हाला आणखी क्रिएटिव्ह आणि व्यक्त होण्यात कशी मदत केली आहे ते पाहण्‍यात इच्छूक आहोत. Threads वर आम्हाला टॅग करा आणि तुम्ही कशाची कल्पना केली ते आम्हाला सांगा.

२३ जुलै २०२४

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)