आशयावर जा
  • होम
  • ॲप
    • कॉलिंगमेसेजिंगग्रुपस्टेटसचॅनलMeta AIसुरक्षा
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • व्यवसायासाठी
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2026 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • कॉलिंग

      आवाज आणि व्हिडिओ यांद्वारे कनेक्ट केलेले रहा.

    • मेसेजिंग

      स्टिकर, आवाज, GIF आणि आणखी बर्‍याच गोष्टींद्वारे व्यक्त करा.

    • ग्रुप

      ग्रुपमध्ये कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला हवी असलेली फीचर.

    • चॅनल

      तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विषयांबाबत अप टू डेट रहा.

    • Meta AI

      कोणत्याही गोष्टीसाठी मदत मिळवा, सर्व काही WhatsApp वरील सुरक्षा आणि गोपनीयतेसह.

    • स्टेटस

      तुमचे दररोजचे क्षण हे फोटो, व्हिडिओ आणि व्हॉईस नोट यांद्वारे शेअर करा.

    • सुरक्षा

      तुम्हाला सुरक्षित राहण्यात मदत करण्‍यासाठी संरक्षणाचे स्तर.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • व्यवसायासाठी
  • ॲप
लॉग इन कराडाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

WhatsApp वर एकाधिक खाती येतात

WhatsApp खाते असण्यापेक्षा काय चांगले आहे? तर, अर्थातच त्यात दोन आहेत.

आज, आम्ही Android वरील दोन WhatsApp खात्यांमध्‍ये एकाच वेळी लॉग इन करण्याची क्षमता सादर करत आहोत. खात्यांमध्ये स्विच करण्यात उपयुक्त - जसे की तुमचे कार्य आणि वैयक्तिक यामध्ये - आता तुम्हाला प्रत्येक वेळी लॉग आऊट करावे लागणार नाही, दोन फोन घ्यायला लागणार नाहीत किंवा चुकीच्या ठिकाणावरून मेसेज करण्याबद्दल काळजी करावी लागणार नाही.

दुसरे खाते सेट करण्यासाठी, तुम्हाला दुसरा फोन नंबर आणि SIM कार्डची, किंवा असा फोन ज्यामध्ये अनेक SIM किंवा eSIM स्विकारले जातात त्याची आवश्यकता असेल. फक्त तुमच्या WhatsApp सेटिंग्ज उघडा, तुमच्या नावापुढील बाणावर क्लिक करा आणि "खाते जोडा" वर क्लिक करा. तुम्ही प्रत्येक खात्यावरील तुमच्या गोपनीयता आणि नोटिफिकेशन सेटिंग्ज नियंत्रित करू शकता.

रिमाइंडर म्हणून, केवळ अधिकृत WhatsApp वापरा आणि तुमच्या फोनवर अधिक खाती मिळण्याचा मार्ग म्हणून खोट्या किंवा बनावटी आवृत्त्या डाउनलोड करू नका. तुमचे मेसेजेस फक्त तेव्हाच सुरक्षित आणि खाजगी असतात जेव्हा तुम्ही अधिकृत WhatsApp वापरता.

१९ ऑक्टोबर, २०२३

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी

आम्ही कोण आहोत

आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता

WhatsApp वापरा

AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

आमच्याशी संपर्क साधामदत केंद्रॲपसुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप