डाउनलोड करा
फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षा
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

नवीन वर्ष, WhatsApp वर चॅट करण्याचे नवीन मार्ग

आम्ही सतत WhatsApp वापरण्यास सोपे आणि अधिक मजेदार बनवण्यावर काम करत असतो, त्यामुळे आम्ही विविध नवीन फीचर्ससह आणि डिझाइन सुधारणांसह नवीन वर्षाची सुरुवात करण्यास उत्सुक आहोत.

  • कॅमेरा इफेक्ट्स: आम्ही मागच्या वर्षी व्हिडिओ कॉल्सवर लाँच केलेले इफेक्ट्स तुम्हाला आवडले. आता, तुम्ही तुमच्या चॅट्समध्ये व्हिडिओ किंवा फोटो घेता आणि पाठवता, तेव्हा तुम्ही त्याच ३० पार्श्वभूमी, फिल्टर्स आणि इफेक्ट्स यामधून निवडून तुमचे शॉट्स रूपांतरित करू शकता.
  • सेल्फी स्टिकर्स: सानुकूल स्टिकर्सच्या चाहत्यांसाठी, आता तुम्ही तुमचा सेल्फी थेट स्टिकरमध्ये बदलू शकता. स्टिकर तयार करा यावरील स्टिकरवर फक्त टॅप करा आणि तुम्हाला सेल्फी घेण्यासाठी आणि तुमचा स्टिकर तयार करण्यासाठी कॅमेरा पर्याय दिसेल. Android वर उपलब्ध आहे आणि iOS वर लवकरच येत आहे.
  • स्टिकर पॅक शेअर करा: तुमच्या मित्राला नक्की आवडेल असा स्टिकर पॅक पाहिला का? आता तुम्ही ते थेट तुमच्या चॅट्समध्ये सहजगत्या शेअर करू शकता.
  • आणखी झटपट प्रतिक्रिया: आता तुम्ही प्रतिक्रिया देण्यासाठी एखाद्या मेसेजवर दोनदा टॅप करू शकता आणि तुमच्या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या प्रतिक्रियांमधून झटपट स्क्रोल करू शकता.

तुम्ही जगात कुठेही असलात तरीही खाजगी, सुरक्षित मेसेजिंग ऑफर करताना, आम्ही यावर्षी आणखी रोमांचक फीचर्स सादर करण्यास उत्सुक आहोत.

१४ जानेवारी २०२५

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)