फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षापालक नियंत्रणे
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

ग्रुप्ससाठी नवीन गोपनीयता सेटिंग्‍ज

WhatsApp ग्रुप्सनी कुटुंब, मित्र, सहकर्मचारी, वर्गमित्र आणि इतर अनेकांना कनेक्ट करत राहणे सुरू आहे. महत्त्वाच्या संभाषणांसाठी लोक ग्रुप्सचा वापर करत असताना, वापरकर्त्यांनी त्यांच्या अनुभवावर अधिक नियंत्रण ठेवता येण्याची मागणी केली आहे. आज, तुम्हाला ग्रुपवर कोण जोडू शकते हे ठरवण्यात मदत करण्यासाठी आम्ही नवीन गोपनीयता सेटिंग्ज आणि आमंत्रण सिस्टीम सादर करत आहोत.

ते सक्षम करण्यासाठी, तुमच्या ॲपमध्ये सेटिंग्ज वर जा, त्यानंतर खाते > गोपनीयता > ग्रुप्स टॅप करा आणि तीन पैकी एक पर्याय निवडा: “प्रत्येकजण,” “माझे संपर्क,” किंवा “या व्यतिरिक्त माझे संपर्क.” “माझे संपर्क” म्हणजे केवळ ते वापरकर्ते जे तुमच्या पत्ता पुस्तिकेमध्ये आहेत व जे तुम्हाला ग्रुपवर जोडू शकतात आणि “या व्यतिरिक्त माझे संपर्क” हा पर्याय तुमच्या संपर्कांपैकी कोण तुम्हाला ग्रुपमध्ये जोडू शकते यासाठी जास्तीचे नियंत्रण देतो.

अशा केसेसमध्ये, जो ॲडमिन तुम्हाला ग्रुपवर जोडू शकत नाही त्यांना स्वतंत्र चॅटद्वारे खाजगी आमंत्रण पाठवण्यासाठी प्रॉम्प्ट केले जाईल, व तुम्हाला ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी पर्याय देईल. आमंत्रण कालबाह्य होण्यापूर्वी ते स्वीकारण्यासाठी तुमच्याकडे तीन दिवस असतील.

या नवीन फिचर मुळे, वापरकर्त्यांना त्यांना मिळणाऱ्या ग्रुप मेसेजेसवर अधिक नियंत्रण ठेवणे शक्य होईल. या नवीन गोपनीयता सेटिंग्ज काही वापरकर्त्यांना आजपासून उपलब्ध होतील आणि येत्या काही दिवसांत WhatsApp ची नवीन आवृत्ती वापरणाऱ्या जगभरातील वापरकर्त्यांना उपलब्ध होतील.

अपडेट करा: प्रारंभिक उपलब्धतेच्या दरम्यान वापरकर्त्यांकडील अभिप्रायाच्या आधारे, “कोणीही नाही” या पर्यायाऐवजी आता आम्ही “या व्यतिरिक्त माझे संपर्क” पर्याय देत आहोत. यामुळे तुम्हाला विशिष्ट संपर्क वगळणे पर्याय किंवा “सर्व निवडा” पर्याय निवडता येतो. हे अपडेट जगभरातील वापरकर्त्यांसाठी WhatsApp च्या नवीन आवृत्तीवर उपलब्ध होईल.

शेवटचे अपडेट केले: ५ नोव्हेंबर, २०१९


३ एप्रिल, २०१९

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)