फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षापालक नियंत्रणे
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

एक अब्ज

आजपर्यंत, एक अब्ज लोक WhatsApp वापरत आहेत.

पृथ्वीवरील जवळपास सात लोकांपैकी एक व्यक्ती दर महिन्याला त्याच्या प्रियजनांसह, मित्र आणि त्याच्या कुटुंबासोबत संपर्कात राहण्यासाठी WhatsApp वापरते.

आम्हाला या यशाबद्दल अभिमान वाटतो, आणि तुम्ही सर्वांनी WhatsApp वापरत असलेल्या विलक्षण पद्धतींनी आम्ही नम्र झालो आहोत. नैसर्गिक आपत्ती किंवा आरोग्य आणीबाणीदरम्यान महत्त्वाची माहिती शेअर करणे असो, तारीखशोधणे, लहान बिझनेस वाढवणे, साखरपुड्याची अंगठी खरेदी करणे, किंवा चांगल्या जीवनाचाशोध घेणे असो – लोक त्यांचे जीवन आणि त्यांच्या सभोवतालच्या लोकांचे जीवन अधिक चांगले बनवण्यासाठी काय करत आहेत याचा एक छोटासा भाग असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.

आणि अद्याप, मागील सात वर्षांपासून आम्ही एकत्रितपणे साधलेल्या प्रगतीद्वारे, आमचे मिशन कधीही बदलले नाही. WhatsApp एका साधारण कल्पनेतून सुरू झाले होते: कोणीही कुठेही असले तरीही कोणत्याही खर्चाशिवाय किंवा अवांछित कृतींशिवाय कुटुंब आणि मित्रांच्या संपर्कात राहू शकतील याची खात्री करून.

त्यामुळे आम्ही हे यश साजरे केले तरीही, आमचा फोकस समानच राहील. दररोज, आमची टीम सातत्याने WhatsApp चा वेग, विश्वसनीयता, सुरक्षितता, आणि सहजपणा सुधारण्यासाठी कार्यरत आहे आम्ही किती दूर आलो आहोत हे पाहण्यासाठी आम्ही उत्सूक आहोत. पण आता, आता कामावर परत येऊया - कारण आम्हाला अद्याप ६ अब्ज लोकांना WhatsApp वर आणायचे आहे, आणि खूप पुढे जायचे आहे.

१ फेब्रुवारी, २०१६

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)