आशयावर जा
  • होम
  • ॲप
    • कॉलिंगमेसेजिंगग्रुपस्टेटसचॅनलMeta AIसुरक्षा
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • व्यवसायासाठी
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2026 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • कॉलिंग

      आवाज आणि व्हिडिओ यांद्वारे कनेक्ट केलेले रहा.

    • मेसेजिंग

      स्टिकर, आवाज, GIF आणि आणखी बर्‍याच गोष्टींद्वारे व्यक्त करा.

    • ग्रुप

      ग्रुपमध्ये कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला हवी असलेली फीचर.

    • चॅनल

      तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विषयांबाबत अप टू डेट रहा.

    • Meta AI

      कोणत्याही गोष्टीसाठी मदत मिळवा, सर्व काही WhatsApp वरील सुरक्षा आणि गोपनीयतेसह.

    • स्टेटस

      तुमचे दररोजचे क्षण हे फोटो, व्हिडिओ आणि व्हॉईस नोट यांद्वारे शेअर करा.

    • सुरक्षा

      तुम्हाला सुरक्षित राहण्यात मदत करण्‍यासाठी संरक्षणाचे स्तर.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • व्यवसायासाठी
  • ॲप
लॉग इन कराडाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

चॅट लॉकसाठी गुप्त कोड सादर करत आहोत

या वर्षाच्या सुरुवातीला आम्ही लोकांना त्यांचे अधिक संवेदनशील चॅट संरक्षित करण्यात मदत होण्यासाठी चॅट लॉक रोल आऊट केले. आज आम्ही गुप्त कोड लॉंच करत आहोत, एक असा अतिरिक्त मार्ग जो त्या चॅटचे संरक्षण करतो आणि जर कोणी तुमचा फोन अॅक्सेस करत असेल किंवा तुम्ही कोणालातरी फोन शेअर केला असेल तर त्याच्यासाठी ते चॅट शोधणे कठीण करतो.

तुमच्या लॉक केलेल्या चॅटला गोपनीयतेचा अतिरिक्त स्तर देण्यासाठी गुप्त कोडसह तुम्ही तुमचा फोन अनलॉक करण्यासाठी वापरता त्यापेक्षा भिन्न युनिक पासवर्ड तुम्ही सेट करू शकाल. तुमच्याकडे तुमच्या चॅटलिस्टमधून लॉक चॅट लपवण्यासाठी पर्याय असेल जेणेकरून ते शोध बारमध्ये तुमचा गुप्त कोड टाईप करूनच शोधता येतील. जर ते तुमच्या गरजांची पूर्तता करत नसेल, तरी तुम्ही अद्याप ते तुमच्या चॅटलिस्टमध्ये दिसण्याचे निवडू शकता. जेव्हा तुम्हाला नवीन चॅट लॉक करायचे असते, तेव्हा तुम्ही चॅट सेटिंग्जवर जाण्याऐवजी ते लॉक करण्याकरीता दीर्घकाळ दाबून ठेऊ शकता.

आम्हाला खूप आनंद आहे की आमच्या समुदायाला चॅट लॉक आवडत आहे, आणि आशा आहे की त्यासाठी गुप्त कोड त्यांना अधिक उपयुक्त ठरेल. गुप्त कोड आजपासून रोलिंग आऊट होत आहे, आणि आगामी महिन्यांमध्ये तो जागतिक स्तरावर उपलब्ध होईल. लोकांना त्यांच्या गोपनीयतेची सुरक्षा करण्यात मदत होण्यासाठी आम्ही चॅट लॉकवर अधिक कार्यक्षमता उपलब्ध करण्याकरिता उत्सुक आहोत, तुम्ही काय विचार करता ते आम्हाला कळवा.

30 नोव्हेंबर 2023

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी

आम्ही कोण आहोत

आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता

WhatsApp वापरा

AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

आमच्याशी संपर्क साधामदत केंद्रॲपसुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप