आशयावर जा
  • होम
  • ॲप
    • कॉलिंगमेसेजिंगग्रुपस्टेटसचॅनलMeta AIसुरक्षा
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • व्यवसायासाठी
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2026 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • कॉलिंग

      आवाज आणि व्हिडिओ यांद्वारे कनेक्ट केलेले रहा.

    • मेसेजिंग

      स्टिकर, आवाज, GIF आणि आणखी बर्‍याच गोष्टींद्वारे व्यक्त करा.

    • ग्रुप

      ग्रुपमध्ये कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला हवी असलेली फीचर.

    • चॅनल

      तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विषयांबाबत अप टू डेट रहा.

    • Meta AI

      कोणत्याही गोष्टीसाठी मदत मिळवा, सर्व काही WhatsApp वरील सुरक्षा आणि गोपनीयतेसह.

    • स्टेटस

      तुमचे दररोजचे क्षण हे फोटो, व्हिडिओ आणि व्हॉईस नोट यांद्वारे शेअर करा.

    • सुरक्षा

      तुम्हाला सुरक्षित राहण्यात मदत करण्‍यासाठी संरक्षणाचे स्तर.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • व्यवसायासाठी
  • ॲप
लॉग इन कराडाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

सादर आहे! सादर करत आहोत iPad साठी WhatsApp

आमच्याकडे आलेल्या सर्वाधिक विनंत्यांपैकी एक असल्यामुळे, आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे, की WhatsApp आता iPad वर उपलब्ध आहे.

तुमच्या सर्व आवडत्या फीचर्सना मोठ्या स्क्रीनवर आणून, iPad साठी WhatsApp मित्र आणि कुटुंबाशी संपर्कात राहणे आणखी सोपे करते. कमाल ३२ लोकांसह व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल्स करा, तुमची स्क्रीन शेअर करा आणि फ्रंट व बॅक दोन्ही कॅमेराज वापरा.

आम्ही iPad साठी WhatsApp ला अनेक कामे करण्याकरिता योग्य बनवले आहे, जेणे करून तुम्ही जास्त गोष्टी पूर्ण करू शकाल. एकाच वेळी अनेक अ‍ॅप्स पाहण्यासाठी iPadOS मल्टीटास्किंग फीचर्सचा लाभ घ्या, जसे की स्टेज मॅनेजर*, स्प्लिट व्ह्यू आणि स्लाइड ओव्हर, जेणेकरून तुम्ही वेब ब्राउझ करताना मेसेज पाठवू शकता किंवा एकत्र कॉलवर असतानाच ग्रुप ट्रिपसाठी पर्याय शोधू शकता. WhatsApp तुमच्या Magic कीबोर्ड आणि Apple Pencil सोबतही काम करते.

iPad साठी WhatsApp आमच्या उद्योगातील आघाडीच्या मल्टी-डिव्हाइस तंत्रज्ञानाचा वापर करून तुमच्या iPhone, Mac आणि इतर डिव्हाइसेसवर सर्व काही सिंक केलेले ठेवते व तुम्ही कोणत्याही प्लॅटफॉर्म किंवा डिव्हाइसवरून मेसेज पाठवत असलात, तरीही तुमचे वैयक्तिक मेसेजेस, कॉल्स आणि मीडिया एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने संरक्षित करते. आमच्या गोपनीयतेच्या अतिरिक्त स्तरांमुळे, जसे की चॅट लॉक, तुम्ही तुमचा iPad इतरांसोबत शेअर केला, तरीही तुम्ही गोपनीयपणे खाजगी संभाषणे करू शकता.

iPad वर WhatsApp साठी ही फक्त सुरुवात आहे आणि आम्हाला तुमच्या फीडबॅकची अपेक्षा आहे. आजच App Store वरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.

*स्टेज मॅनेजर हे M4 असलेले iPad Pro, iPad Pro १२.९ इंच (३ रे जनरेशन आणि नंतरच्या आवृत्त्या), iPad Pro ११ इंच (१ ले जनरेशन आणि नंतरच्या आवृत्त्या) आणि iPad Air (५ वे जनरेशन), iPad Air ११ इंच (M2 आणि नंतरचे), iPad Air १३ इंच (M2 आणि नंतरचे) यावर उपलब्ध आहे.

२७ मे २०२५

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी

आम्ही कोण आहोत

आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता

WhatsApp वापरा

AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

आमच्याशी संपर्क साधामदत केंद्रॲपसुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप