डाउनलोड करा
फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षा
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

WhatsApp चे नवीनतम गोपनीयता संरक्षण: कठोर खाते सेटिंग्ज

WhatsApp येथे, आम्हाला असे वाटते की तुम्ही जसे वैयक्तिक स्वरूपात प्रत्यक्षपणे करता अगदी तसेच तुम्हाला ऑनलाइन खाजगी संभाषण करता यावे. आम्ही डीफॉल्टनुसार एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनसह सुरुवात करून, प्रत्येकजणासाठी गोपनीयतेच्या अधिकाराचे रक्षण नेहमी करू. पण आम्हाला हेदेखील माहीत आहे की – पत्रकार किंवा सार्वजनिक प्रसिद्ध व्यक्ती – यांसारख्‍या आमच्या काही युझरना क्वचित घडणार्‍या आणि अत्याधुनिक सायबर हल्ल्‍यांच्या विरोधात अत्याधिक उपाययोजनांची गरज असते.

म्हणूनच, आम्ही कठोर खाते सेटिंग्ज नावाच्या नवीन, लॉकडाऊन शैलीतील फीचरची घोषणा आज करत आहोत.

तुम्ही हे सुरू केल्यास, विशिष्‍ट खाते सेटिंग्ज सर्वाधिक प्रतिबंधात्मक सेटिंग्जवर लॉक होतील आणि तुमचे WhatsApp ज्याप्रकारे काम करते त्या काही पद्धतींवर मर्यादा घालते, जसे की तुमच्या संपर्कांमध्ये नसलेल्या लोकांकडील अटॅचमेंट आणि मीडिया ब्लॉक करणे. तुम्ही सेटिंग्ज > गोपनीयता > प्रगत वर जाऊन कठोर खाते सेटिंग्ज सक्षम करू शकता, जी आगामी आठवड्यांमध्‍ये हळूहळू रोल आउट होत आहेत.

कठोर खाते सेटिंग्ज हा तुम्हाला सर्वात अत्याधुनिक सायबर धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी आम्ही करत असलेल्या अनेक उपायांपैकी एक आहे. आम्ही तुमचे फोटो, व्हिडिओ आणि मेसेज हे स्पायवेअर यासारख्‍या गोष्टींपासून सुरक्षित ठेवण्‍यात मदत करण्‍यासाठी पडद्यामागे रस्ट या नावाची प्रोग्रामिंग भाषादेखील रोल आउट केली आहे, त्यामुळे तुम्ही आत्मविश्वासाने शेअर आणि चॅट करू शकता. तंत्रज्ञानाचा अधिक सखोल अभ्यास करण्‍यासाठी, येथे क्लिक करा.

२७ जानेवारी २०२६

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)