फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षापालक नियंत्रणे
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

लहान बिझनेससाठी कॅटलॉग सादर करत आहोत

लोकांना WhatsApp वर त्यांच्या आवडीच्या लहान बिझनेससोबत चॅट करायला आवडते, पण प्रॉडक्टची माहिती मिळवण्यासाठी भरपूर मेसेजेस आणि फोटोंची देवाणघेवाण करणे त्रासदायक असते. आज आम्ही WhatsApp Business ॲपमधील कॅटलॉगच्या परिचयासह, बिझनेस ऑफर करत असलेल्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसबद्दल जाणून घेणे सोपे करत आहोत.

कॅटलॉग हे बिझनेसना त्यांच्या वस्तू शोकेस आणि शेअर करण्यासाठी मोबाईल स्टोअरफ्रंट आहेत त्यामुळे लोकांना खरेदी करायची असलेली वस्तू ते सहजपणे ब्राउझ करू शकतात शोधू शकतात. यापूर्वी बिझनेसना एका वेळी एक असे प्रॉडक्टचे फोटो पाठवावे लागत होते आणि वारंवार माहिती द्यावी लागत होती — आता त्यांचा संपूर्ण कॅटलॉग ग्राहक थेट WhatsApp मध्येच पाहू शकतात. यामुळे बिझनेस मालक अधिक व्यावसायिक आहेत हे दिसून येते आणि ग्राहकांना वेबसाइटवर न जावे लागता चॅटमध्ये एंगेज ठेवले जाते.

जसे की Agradaya, हा इंडोनेशियामधील टिकाऊ औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा बिझनेस. आम्ही संस्थापक Andhika Mahardika यांना फीचरचा लवकर ॲक्सेस दिला आणि त्यांनी आम्हाला सांगितले की यामुळे ग्राहकांना त्यांच्या प्रॉडक्टबद्दल जाणून घेणे, किमती माहीत करून घेणे आणि ते ऑफर करत असलेल्या वस्तूंच्या इमेज पाहणे सोपे झाले आहे — जे ग्राहकांना उत्तम प्रकारे सेवा देण्यासाठी आवश्यक आहे.

या कॅटलॉगमधील प्रत्येक आयटमसाठी, बिझनेस त्याची किंमत, वर्णन आणि प्रॉडक्ट कोड सहित माहिती जोडू शकतो. बिझनेस आणि ग्राहक दोघांच्याही फोनवरची महत्त्वाची स्टोरेज स्पेस वाचवण्यासाठी WhatsApp ने हे कॅटलॉग होस्ट केले आहेत.

WhatsApp Business ॲपवर कॅटलॉग तयार करण्याच्या काही सोप्या पायऱ्या आहेत. सुरुवात करण्यासाठी हा व्हिडिओ पहा:


आजपासून ब्राझील, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, मेक्सिको, युके आणि युएस मध्ये Android आणि iPhone या दोन्हींवर WhatsApp Business ॲप वापरणाऱ्या बिझनेससाठी कॅटलॉग फीचर उपलब्ध होत आहे. कॅटलॉग लहान बिझनेसना त्यांच्या ग्राहकांशी कनेक्ट होण्यात आणि वाढवण्यात कशी मदत करत आहे याबद्दल ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत.


७ नोव्हेंबर, २०१९

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)