आशयावर जा
  • होम
  • ॲप
    • कॉलिंगमेसेजिंगग्रुपस्टेटसचॅनलMeta AIसुरक्षा
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • व्यवसायासाठी
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2026 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • कॉलिंग

      आवाज आणि व्हिडिओ यांद्वारे कनेक्ट केलेले रहा.

    • मेसेजिंग

      स्टिकर, आवाज, GIF आणि आणखी बर्‍याच गोष्टींद्वारे व्यक्त करा.

    • ग्रुप

      ग्रुपमध्ये कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला हवी असलेली फीचर.

    • चॅनल

      तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विषयांबाबत अप टू डेट रहा.

    • Meta AI

      कोणत्याही गोष्टीसाठी मदत मिळवा, सर्व काही WhatsApp वरील सुरक्षा आणि गोपनीयतेसह.

    • स्टेटस

      तुमचे दररोजचे क्षण हे फोटो, व्हिडिओ आणि व्हॉईस नोट यांद्वारे शेअर करा.

    • सुरक्षा

      तुम्हाला सुरक्षित राहण्यात मदत करण्‍यासाठी संरक्षणाचे स्तर.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • व्यवसायासाठी
  • ॲप
लॉग इन कराडाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

लोकांसाठी बनवत आहोत, आणि आता बिझनेससाठी

१ अब्जापेक्षा जास्त लोक त्यांचे कुटुंब, मित्रांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी दररोज WhatsApp वापरतात, आणि कालांतराने, अधिक लोक अॅपचा वापर त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या बिझनेसशी देखील कम्युनिकेट करण्यासाठी करत आहेत. खरं तर, दररोज अनेक कनेक्शन्स आधीपासूनच होत आहेत, मग कोणीतरी स्थानिक बेकरीमध्ये ऑर्डर देत असेल किंवा कपड्याच्या दुकानातून नवीन स्टाईल पाहत असेल. पण ज्याप्रकारे WhatsApp वर हे घटत आहे ते अगदी प्राथमिक स्वरूपाचे आहे. एका स्मार्टफोनवरून शेकडो ग्राहकांच्या संपर्कात राहण्यासाठी WhatsApp वापरणार्‍या दुकानदारांच्या कथा आम्ही ऐकल्या आहेत आणि ज्यांना WhatsApp वरील बिझनेस खरा आहे की नाही याबद्दल खात्री नाही अशा लोकांकडून ऐकल्या आहेत. आगामी महिन्यात, आम्ही नवीन फीचरची चाचणी घेऊ, ज्याचे उद्दिष्ट या काही आव्हानांचे निराकरण करणे, आणि लोकांना ते WhatsApp वर पोहोचू इच्छित असलेल्या बिझनेसशी कम्युनिकेट करणे हे आहे. आमचा दृष्टीकोन साधा आहे – लोकांना एकमेकांशी जोडण्यात मदत करण्यासाठी आम्ही जे शिकलो ते आम्ही लागू करू इच्छितो आणि लोकांना त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या बिझनेशशी कनेक्ट करण्यात मदत करू इच्छितो.

आम्हाला माहित आहे की बिझनेसच्या अनेक भिन्न गरजा आहेत. उदाहरणार्थ, त्यांना अधिकृत उपस्थिती हवी आहे – पडताळणी केलेले प्रोफाइल जेणेकरुन लोक दुसर्‍या व्यक्तीकडील बिझनेस ओळखू शकतील - आणि मेसेजेसना प्रतिसाद देण्याचा एक सोपा मार्ग ओळखू शकतील. आम्ही लहान कंपन्यांसाठी मोफत WhatsApp Business अॅपद्वारे नवीन टूल बिल्ड करत आहोत त्याची चाचणी घेत आहोत आणि एअरलाइन्स, ई-कॉमर्स साइट्स आणि बँका यांसारख्या ग्राहकांच्या जागतिक बेससह मोठ्या प्रमाणावर काम करणाऱ्या मोठ्या कंपन्यांसाठी एंटरप्राइझ सॉल्युशन देत आहोत. हे बिझनेस फ्लाइटच्या वेळा, डिलिव्हरीचे कन्फर्मेशन आणि इतर अपडेट यांसारख्या उपयुक्त नोटिफिकेशन्स ग्राहकांना प्रदान करण्यासाठी आमचे सॉल्युशन वापरू शकतील.

कोणी कानाकोपऱ्यात किंवा जगभरातील बिझनेसशी कम्युनिकेट करत असले तरीही, लोक WhatsApp जलद, विश्वासार्ह आणि सुरक्षित असावे अशी अपेक्षा करतात. आम्ही आमच्या चाचणी टप्प्यात अभिप्राय काळजीपूर्वक ऐकू आणि लोकांना माहिती देत राहू कारण आम्ही हे टूल अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देऊ. आम्ही हे योग्यरित्या करणे आणि आम्ही व्यवसाय आणि आमच्या वापरकर्त्यांसाठी प्रदान करू त्या नवीन अनुभवांबद्दल विचार करणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी, कृपया ही मदतपुस्तिका वाचा.

५ सप्टेंबर, २०१७

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी

आम्ही कोण आहोत

आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता

WhatsApp वापरा

AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

आमच्याशी संपर्क साधामदत केंद्रॲपसुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप