आशयावर जा
  • होम
  • ॲप
    • कॉलिंगमेसेजिंगग्रुपस्टेटसचॅनलMeta AIसुरक्षा
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • व्यवसायासाठी
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2026 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • कॉलिंग

      आवाज आणि व्हिडिओ यांद्वारे कनेक्ट केलेले रहा.

    • मेसेजिंग

      स्टिकर, आवाज, GIF आणि आणखी बर्‍याच गोष्टींद्वारे व्यक्त करा.

    • ग्रुप

      ग्रुपमध्ये कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला हवी असलेली फीचर.

    • चॅनल

      तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विषयांबाबत अप टू डेट रहा.

    • Meta AI

      कोणत्याही गोष्टीसाठी मदत मिळवा, सर्व काही WhatsApp वरील सुरक्षा आणि गोपनीयतेसह.

    • स्टेटस

      तुमचे दररोजचे क्षण हे फोटो, व्हिडिओ आणि व्हॉईस नोट यांद्वारे शेअर करा.

    • सुरक्षा

      तुम्हाला सुरक्षित राहण्यात मदत करण्‍यासाठी संरक्षणाचे स्तर.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • व्यवसायासाठी
  • ॲप
लॉग इन कराडाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

WhatsApp वर व्यवसायांसाठी सादर करत आहोत AI टूल्स, Meta Verified आणि आणखी बरेच काही

WhatsApp हा लोक आणि व्यवसायासाठी जीवन जगण्याचा एक मार्ग आहे तसेच दोघांसाठीही अनुभव अधिक चांगले बनवण्यासाठी आम्ही टूल्स तयार करत राहण्यास उत्सुक आहोत. आज São Paulo मधील आमच्या जागतिक संभाषण कार्यक्रमात आम्ही अनेक नवीन वैशिष्ट्यांची घोषणा केली जी तेच करण्यात मदत करतील.

AI सह आणखी पर्याय

आमचा विश्वास आहे की AI टूल्स व्यवसायांना लोक शोधत असलेली मदत तसेच नवीन प्रॉडक्ट्स आणि सेवा देखील मिळवून देऊ शकतात. आम्ही कोणत्याही व्यवसायासाठी त्यांना मिळत असलेल्या सर्वात लोकप्रिय प्रश्नांसाठी AI वापरण्याचे मार्ग सादर करत आहोत जेणेकरून तुम्ही शोधत असलेले उत्तर तुम्हाला जलद मिळू शकेल. Instagram किंवा Facebook वर रन करण्यासाठी जाहिरात तयार करण्याकरिता आणि व्यवसाय त्यांच्याशी संपर्क करू इच्छिणाऱ्या ग्राहकांचा पाठपुरावा करत आहेत याची खात्री करण्यात मदत करण्यासाठी आम्ही AI टूल्स एकत्रित देखील करत आहोत – उदाहरणार्थ, त्यांनी त्यांच्या कार्टमध्ये एखादा आयटम ठेवला आहे याची आठवण करून देणे किंवा ते करण्याची प्रतीक्षा करत असलेल्या खरेदीवर सवलत देऊ करणे.

Meta Verified हे WhatsApp वर येत आहे

आम्ही ब्राझील, भारत, इंडोनेशिया आणि कोलंबिया येथे देखील WhatsApp Business ॲपवर Meta Verified रोल आउट करण्यास सुरुवात करत आहोत. तुम्हाला Meta व्हेरीफाईड बॅज दिसतो, तेव्हा याचा अर्थ व्यवसायाने त्यांची माहिती Meta वर नोंदणीकृत केली आहे आणि तोतयागिरी विषयी संरक्षण प्राप्त करत आहे असा होतो. Meta Verified वापरणाऱ्या व्यवसायांना देखील Meta कडून वाढीव खाते सपोर्ट प्राप्त होतो, आणि ते त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एकापेक्षा जास्त डिव्हाईसवर WhatsApp वापरू शकतात. तुम्हाला या व्यवसायांसाठी देखील त्यांच्या चॅनलवर व सोशल मीडिया आणि वेबवर सहजपणे शेअर केलेल्या सानुकूल WhatsApp पेजवर समान Meta व्हेरिफाईड बॅज दिसेल. आम्ही लवकरच ही महत्त्वाची सेवा अधिक व्यवसायांसाठी आणि देशांमध्ये विस्तारित करण्यास उत्सुक आहोत.

मोठ्या व्यवसायासह चॅटमध्ये कॉलिंग आणणे

तुम्हाला एखाद्याशी लाइव्ह बोलण्याची गरज असते अशा वेळांसाठी, आम्ही एका टॅपमध्ये मोठ्या व्यवसायांना WhatsApp वर कॉल करण्याची क्षमता सादर करत आहोत. तुमच्याकडे प्रवासाची गुंतागुंतीची विनंती असल्यास किंवा तुमच्या बँकेत नवीन खाते उघडण्याबाबत चर्चा करायची असल्यास, मदत मिळवण्यासाठी एक त्वरित कॉल हा सर्वोत्तम मार्ग असू शकतो. आम्ही नुकतेच या फीचरची चाचणी सुरू केली आहे आणि येत्या काही महिन्यांमध्ये ते अधिक व्यवसायांमध्ये विस्तारित करू.

आम्हाला आशा आहे, की WhatsApp वर व्यवसायांसह चॅट करण्याचे हे नवीन मार्ग तुम्हाला आवडतील.

6 जून 2024

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी

आम्ही कोण आहोत

आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता

WhatsApp वापरा

AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

आमच्याशी संपर्क साधामदत केंद्रॲपसुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप